25/10/26
Breaking News

केशव वाघमारे महाराष्ट्र एक्स लाइन्स पुरस्काराने सन्मानित

औंढा नागनाथ प्रतिनिधी
तालुक्यातील येथील सिद्धनाथ नागनाथ अग्रवेट फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर केशव वाघमारे हे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत कृषी भूषण फेडरेशन तर्फे डॉक्टर वाघमारे यांना महाराष्ट्र एक्स लाइन्स 2026 हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता या पुरस्काराचे वितरण अकोला येथे नुकतेच पार पडले या कार्यक्रमाला कृषी संचालक डॉक्टर कैलास मोते, ललित बहाळे आदिमानवाराची आधीची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्तावित थेटरसिंचे चेअरमन भूषण निकम यांनी केले या कार्यक्रमात मराठवाडा विदर्भातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 40 जणांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला डॉक्टर केशव वाघमारे यांना महाराष्ट्र एक्स लाइन्स पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

Check Also

निवृत्तीनंतर आत्मिक समाधानाची गरज -भास्करराव कुलकर्णी मसलेकर

सेलू.. प्रतिनिधी प्रत्येक माणसाच्या जीवनात जीवन जगत असताना कौटुंबिक व भौतिक गोष्टींमुळे आनंद मिळतो . …