16/10/26
Breaking News

शेटे बंधुच्या दुकानावरील गोदामास मोठी आग

परभणी,दि 24 ः
येथील वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनी जवळील शेटे बंधू यांच्या साईबाबा या  दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामास गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठी आग लागली.
या आगीने या गोदामातील साहित्य पेटले, काहीसे स्फोट झाल्याने आग भडकली.दूकानदारासह प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबास पाचारण केले तर आसपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केली.परंतु आग आटोक्यात आणि नव्हती.

 

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …