04/02/26
Breaking News

मनोज जरांगे पाटील बुधवारी परभणी दौऱ्यावर

परभणी,दि 10ः
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील दिनांक 13 तारखेला वार बुधवार रोजी  सावली विश्राम गृह येथे  दिवसभर सकाळी 9 पासून परभणी जिल्ह्यातील आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते, मराठा बांधव, मराठा सेवक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर बांधव, वकील बांधव, सरपंच,उपसरपंच,जिल्हा परिषद सदस्य, सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळी लोकप्रतिनिधी या सर्वांना सोबत गाठी भेटी घेणार आहेत व सर्व बांधवांसोबत चर्चा करणार आहेत तरी सर्व बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …