परभणी,दि 11 ः
परभणी शहरातील वार्ड क्रमांक १०, जुना पेडगाव रोड, रायगड कॉर्नर येथील मोगरा कॉलनीत आयोजित पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
या सोहळ्यात शिवसेना उबाठा गटाचे रामेश्वर आवचार पाटील, शुभम कुमार तेवर, राजू अण्णा मुंजाभाऊ पांचाळ, पवन पारखे, रवी बंनचर, कृष्णा वाकडे, रवी देशमुख, सचिन देशमुख, माधव बंनचर, विठ्ठल अवचार, कृष्णा अवचार, अविष्कार कांबळे, गोपाळ रनेर, कृष्णा कुलकर्णी, राजेभाऊ कुलकर्णी, पांडुरंग बोंबले, बाबा देव मोठे, गजानन लिंगायत, गोपी गाडे, सोनू शेख, चरण कावेटी, विशाल सनी कदम, युवराज भोपे, रवी बनचर, आकाश बनचर, कार्तिक भैय्या, सुरेश बागल, प्रीतम गायकवाड, शुभम भिसे, गजानन भोकरे, विनायक राऊत, यश टेकुळे, अंगद मस्के, समर्थ शिंदे, हनुमान बोंबले, नागेश इंगोले, पियुष कुलकर्णी, सनी ठाकूर, राहुल बारवकर, गौतम भदर्गे, भागवत शेळके, नितीन राठोड, भागवत गिराम, दर्शन तेवर, सदाशिव गाडेकर, जाधव साहेब, अनिल जाधव, पप्पू पारखे, किरण कावेटी, किरण खिस्ते, अभिजीत यादव, रोहित रोकडे, नाथा अवचार यांचा समावेश होता.
Shabdraj www.shabdraj.com