04/02/26
Breaking News

हिंगोलीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने मारले आ. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे

हिंगोली,दि 20 
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शनिवारी (ता.20) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या संदर्भात जे अपशब्द वापरले होते त्याचा जाहीर निषेध करत पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करून निषेध केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, हिंगोली विधानसभा अध्यक्ष बंडूभाऊ मुटकुळे, युवा जिल्हाध्यक्ष सोनू चव्हाण आडगावकर , तालुका अध्यक्ष गजानन गव्हाने, युवा तालुका अध्यक्ष रमेश जाधव, धीरज काकडे,गजानन चव्हाण ,विशाल चव्हाण, प्रभाकर गोरे, शामराव गुजर, विनायक चव्हाण, अर्जुन चव्हाण, ओमकार हंडगे, धनंजय सावंत, आगंद चव्हाण, पवन चव्हाण, विष्णू चव्हाण, संतोष चव्हाण, करण चव्हाण, प्रसाद चव्हाण, प्रमोद चव्हाण, यांच्यासह मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित हो

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …