परभणी,दि.11 :
आगामी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रभागातील विविध प्रवर्गातील आरक्षण मंगळवारी (दि.11) सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले आहे.
वसमत रस्त्यावरील बी. रघुनाथ सभागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या विशेष बैठकीत सोडत पध्दतीने अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरीकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण व महिला) तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठीचे आरक्षण क्रमशः निश्चित करण्यात आले.
ते पुढील प्रमाणे :
प्रभाग क्रमांक एक:
अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण,
ब -सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक दोन:
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक तीन:
अ,-अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक चार:
अ-अनुसूचित जाती महिला,
ब- अनुसूचित जमाती महिला महिला
क-नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक पाच :
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक सहा:
अ-अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक सात:
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब- सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक आठ:
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब- सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक नऊ:
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक दहा:
अ-अनुसूचित जाती महिला
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 11 :
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 12 :
अ-अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 13 :
अ-अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 14 :
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 15:
अ- अनुसूचित जाती महिला
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण महिला
ई-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 16
अ -अनुसूचित जाती महिला
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
Shabdraj www.shabdraj.com