16/10/26
Breaking News

सेलूत बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार

सेलू,दि 29 ः
तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने नव नियुक्त काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सेलू तालूका अध्यक्ष  हेमंतराव आडळकर,माजी नगराध्यक्ष  पवन आडळकर,माजी नगर सेवक  मुश्ताक रब्बानी,विनोद तरटे,शेख साजिद,इमत्याज अली खा,नृसिह हरणे,शेख दिलावर,मुश्ताक अहेमद आदी उपस्थिती मध्ये सत्कार करण्यात आला.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …