16/10/26
Breaking News

भारतीय जनता पार्टी सरचिटणीस पदी समीर जानीमीयाॅं यांची निवड

जिंतूर,दि 29 (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी जिंतुर मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिंतुर शहरात युवा नेत्तव समीर जानीमीयाॅं यांच्याकडे जिंतुर मंडळ सरचिटणीस पदाची धुरा सोपवण्यात आली.माजी रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समीर जानीमीयाॅं यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी मंडळ अध्यक्ष विलास भंडारे,गोवींद थिटे,नगरसेवक गोपाल रोकडे, चंद्रकांत बाहीरट,प्रदिप चव्हाण,गणेश कुर्‍हे, व भाजपा चे सर्व पदाधिकारी  उपस्थित होते.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …