06/08/26
Breaking News

शिवसेना ( उबाठा ) शहरप्रमुख पदी किशोर भांडवले तर संघटक पदी शक्ती बोराडे यांची निवड

सेलू ( नारायण पाटील )
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सेलू प्रभारी शहरप्रमुख पदी किशोर भांडवले शहर संघटक पदी शक्ती बोराडे तर उपतालुका प्रमुख पदी माऊली सोळंके यांची निवड करण्यात आली आहे .
पक्ष्याच्या जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी नुकतेच सबंधितांना नियुक्तीचे पत्र देऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे कळवले आहे .
यावेळी उपजिल्हाप्रमुख रंजित गजमल ,महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल कथले ,तालुका प्रमुख रामेश्वर बहिरट ,युवासेनेचे शहर प्रमुख वैभव वैद्य ,सोशल मीडिया प्रमुख गुलाब खेडेकर ,तालुका संघटक शोभाताई इक्कर,बाबा भाबट ,योगेश कथले ,मंथन सोळंके आदींची उपस्थिती होती

Check Also

श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कारासाठी डॉ. पवन चांडक यांची निवड

परभणी,दि 27  प्रतिनिधी सन २०२६ चा ‘श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार’ परभणी येथील डॉ. पवन …