08/12/25
Breaking News

Tag Archives: संजय शिरसाट

मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा,कोणाला मिळणार नारळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, जवळपास 8 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ‘डच्चू’ मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, ज्या मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यात शिंदे गटाचे महत्त्वाचे …

Read More »

शिवा संघटनेच्या वतीने मंत्री संजय शिरसाट यांचा निषेध,प्रतिमेला मारले जोडे

परभणी,दि 19 ः शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने आज समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. मंत्री शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, या विरोधात संघटनेने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला …

Read More »