04/02/26
Breaking News

Tag Archives: पाऊस

पुन्हा पाऊस..अलर्ट रहा..किती पडेल हे सांगता येणार नाही

गणेशोत्सवादरम्यान काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळणार आहे. तर बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याकडून हा अलर्ट जारी करताना राज्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरींसह वारे प्रतितास ४० ते ६० किमी …

Read More »

नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करा,स्वाभीमानीची मागणी

परभणी,दि 18 ः परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या पाऊसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची सोमवार दि.158 रोजी भेट घेऊन केली आहे. संपुर्ण परभणी जिल्ह्यात तसेच पूर्णा तालुक्यात ढग फुटी झाल्याने गोदावरी नदीत जाणार्या ऊपनदी, ओढे, नाले यांना पुर आला हे सर्व पाणी गोदावरी नदीत जाते परंतु गोदावरी नदीला आलेल्या …

Read More »

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा,शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेची मागणी

परभणी दि,18 परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी करण्यात आली. परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 14 आणि 15 ऑगस्ट अशा दोन दिवसात अतिवृष्टी झाली आहे. लिमला परभणी ग्रामीण मधील बहुतांश गावे तसेच कातनेश्वर, रावराजुर यासह अनेक …

Read More »

सेलू तालूक्यात दमदार पाऊस,नदीनाल्यांना पूर,सेलू पाथरी रस्ता बंद

परभणी,दि 22 ः मागील अनेक दिवसांच्या उघाडी नंतर १७ जूलै रोजी सेलू तालूक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाली होती.त्यानंतर २१ जूलै च्या मध्यरात्री संपूर्ण तालूक्यात सूरू झालेला दमदार पाऊस २२ जूलै मंगळवार सकाळी ९वाजेपर्यंत सूरूच होता त्यामूळे तालूक्यातील दूधना,कसूरा व करपरा नद्यांना पूर आल्यामूळे मंगळवारी दिवसभर तालूक्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली होती.   सोमवारी मध्यरात्री पासून मंगळवारी सकाळपर्यंत तालूक्यात सरासरी ५३.०६ …

Read More »