सेलू (प्रतिनिधी )
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 56 व्या स्मृतिदिनानिमित्त सेलूत अभिवादन करण्यात आले .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० तर मृत्यू १८ जुलै १९६९ रोजी झाला . ते एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा नूतन विद्यालय परिसरातील पूर्णा कृती पुतळ्यास सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जेष्ठ पत्रकार राम सोनवणे,प्राध्यापक के डी वाघमारे , रंगनाथ मुजमुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुकाध्यक्ष सतीश जाधव, जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड,तालुका संघटक शुकाचार्य शिंदे, शाहिर शेख रसुल ,
लखन हिवाळे विजय कांबळे, संतोष गणसिंगे, गणेश मुजमुळे, शंकर लिंबरे, सुदाम तरटे पवन मुजमुळे, अमोल फरांडे, सतीश अवसरमाळ , आदि ऊपस्थित होते
Shabdraj www.shabdraj.com