16/10/26
Breaking News

मंगेश चिवटे यांचा परभणीत सत्कार

पाथरी,दि 18 ः
ऊपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख, तथा उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  याचे OSD  मंगेश चिवटे हे परभणीत आले असता सावली विश्रामगृह येथे विधानसभा युवा सेनाप्रमुख विजय नखाते यांनी सत्कार केला.यावेळी विजय नखाते ,गणेश थोरे ,विलास काळे आदी ऊपस्थीत होते .
फोटो. रमेश बिजुले पाथरी

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …