पुर्णा.. प्रतिनिधी(सुशिल दळवी)
आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या निधीतून सुमारे 50लक्ष रुपयांच्या सभागृहाचे भूमिपूजन रेखा ताई गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये नगराध्यक्ष विमलबाई कदम, आ. गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुका प्रभारी बंटी कदम, राजू अण्णा एकलारे उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे सर्व नगरसेवक , किशोर सूर्यवंशी, मिलिंद कांबळे, विश्वनाथ होळकर,,नागेश एगडे, ऍड.राज भालेराव, राहुल बरदाले, गंगाधर महाजन, यांच्यासह समाजबांधव मोठया संख्येने आदी उपस्थित होते .
यावेळी सौ. रेखा ताई गुट्टे यांच्या हस्ते कुदळ मारून बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला
Shabdraj www.shabdraj.com