हिंगोली,दि 26 ः
हिंगोली तालुक्यातील मौजे वांझोळा येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण, चंद्रकांत फुंडसे, भगवान कांबळे, श्रीवस्ती बौद्ध विहार महिला मंडळ, आदींची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावरील सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत फुंडसे यांनी केले.
Shabdraj www.shabdraj.com