परभणी / प्रतिनिधी – शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनात परभणी जिल्ह्यामध्ये विविध वर्गांचा अध्ययनस्तर वस्तुनिष्ठरित्या उंचावण्यासाठी मिशन नववी / दहावी, मिशन स्कॉलरशिप, मिशन क्लास फर्स्ट हे उपक्रम राबविल्या जात आहेत. मिशन स्कॉलरशिप अंतर्गत परभणी जिल्ह्यात पाचवी सराव चाचणी घेण्यात आली. या अंतर्गत मिशन स्कॉलरशिप मध्ये एन एम एम एस …
Read More »Shabdraj
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित, पहा कुठे कोणाला मिळणार संधी
परभणी – राज्यातील ३४ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासाठी आज आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागस प्रवर्गासाठी आरक्षण तर …
Read More »गोहेगाव येथील शाळेवर विद्यार्थ्यांसोबत गावकऱ्यांचा देखील बहिष्कार
सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील गोहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री धामनगावे जे ए सर व श्री बोरगांवकर जी आर सर यांची गोहेगाव शाळेतून अचानक बदली झाली व त्यांच्याजागी नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री दिवटे सर हे मनोरुग्ण आहेत व श्री भांडे सर हे मध्यपान करुन शाळेत आल्यामुळे त्यांचा विरोध करत शाळेवर विद्यार्थ्यासह सर्व गावकरी यांनी दि.09/09/2025 वार मंगळवार …
Read More »15 सप्टेंबर पर्यंत धुवांधार पावसाचा इशारा
परभणी,दि 11 ः परभणी जिल्ह्यात 11 ते 15 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.त्यानुसार प्रशासनाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Read More »लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज ! ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला सुरुवात
मुंबई,दि 11 ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आजपासून ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात …
Read More »कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या प्रक्रिया
सरकारने असा निर्णय घेतला आहे की, हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद असलेल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन केली जाईल. या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे सदस्य म्हणून सहभागी असतील. त्यामुळे कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी आता संबंधित व्यक्तींनी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागेल. अर्जाची प्रक्रिया अर्जदारांनी सर्वप्रथम ‘आपले सरकार पोर्टल’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) द्वारे …
Read More »कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी सचिव पदी बी एस टेंगसे यांची नियुक्ती
पाथरी / प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी चे सचिव बी जी लिपने हे नियत वयोमानाने दिनांक 31/05/2025 रोजी सेवानिवृत्त झाल्याने सचिव पद रिक्त होते. बाजार समितीचे सहाय्यक सचिव बी.एस. टेंगसे यांच्याकडे प्रभारी सचिव पदभार देण्यात आला होता बाजार समिती संचालक मंडळ सभा दि. 26/08/2025 च्या सभेत सचिव पदास मान्यतेबाबत चा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता त्यावरून मा. विकास …
Read More »पुर्णा रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर वाढली अतिक्रमणे
केदार पाथरकर पूर्णा,दि 10 पूर्णा रेल्वे स्थानक परिसर नागरिकांसाठी अक्षरशः त्रासदायक ठरत असून, अतिक्रमण, अनधिकृत व्यवसाय, दारू व मांस विक्री यामुळे या परिसरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. स्टेशनच्या कंपाउंडलगत मुख्य गेटपासून अष्टभुजा देवीकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे जवळजवळ बंदच झाला असून दोन पदरी रस्ता आता फक्त पायी चालण्याइतकाच उरला आहे. रस्त्यावर उघडपणे मांस विक्री होत असून, दिवस-रात्र मद्यपींचा मुक्त संचार चालू …
Read More »जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ :27 लाख रुपये उकळल्याचा ठपका
परभणी,दि.10(प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावरील धर्मापुरी फाट्यापासून ते धर्मापुरी पर्यंतच्या रस्ते कामात संबंधित एजन्सीधारकाने कोणत्याही कामाविना सुमारे 27 लाख रुपये उकळल्याचा ठपका राज्य गुणवत्ता निरिक्षक पथकाने ठेकेदारासह भ्रष्ट अभियंत्यांच्या साखळीवर ठेवला असून संबंधितांकडून 27 लाख रुपये वसूल करावेत, अशी शिफारससुध्दा केली आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत योजनेतून धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी या रस्ते कामाकरीता सुमारे 27 लाख रुपये मंजूर केल्यानंतर जिल्हा …
Read More »सेवा पंधरवडा २०२५ निमित्त भाजपा परभणी महानगर जिल्हा कार्यशाळा संपन्न
परभणी,दि 10 ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर (मोदीजींचा वाढदिवस) पासून सुरू होऊन २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पर्यंत राज्यभरात तसेच भाजपा परभणी महानगर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी भाजपा परभणी महानगरच्या वतीने सावली विश्रामगृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला मराठवाडा संघटन मंत्री …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com