महाभारत संदेश कथेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सेलू / प्रतिनिधी – चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार वर्ण, चार साधना याचे सर्व ज्ञान असलेला एकमेव महाभारत हा ग्रंथ आहे. नित्य महाभारत श्रवणाने बुध्दी तिक्ष्ण होते. यशस्वी होण्याचा मुलमंत्र महाभारत कथा देते. असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. शहरातील सातोना रस्त्यावरील मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत गुरूवार ( दि.१२ ) रोजी …
Read More »Shabdraj
सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज
सेलू( प्रतिनिधी) शहरात १२ मार्च ते १९ मार्च कालावधीत संपन्न होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यासाठी अलंकापुरी नगरी सज्ज झाली आहे. ११ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता सेलूचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. अलंकापुरी पारायण, कथा स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. पारायण सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम १२ मार्च ते १९ मार्च या कालावधीत अलंकापुरी नगरी, …
Read More »महिला दिनानिमित सेलूत वेशभुषा स्पर्धा व महिलांचा सन्मान सोहळा संपन्न
सेलू ( प्रतिनिधी ) ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपति शिवाजी नगर हनुमान मंदीर परिसरात शालेय विद्यार्थीनी साठी वेशभुषा स्पर्धेचे व ५१कर्तत्वान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला शहरातील कै . डॉ . अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट , आस्था सेवाभावी संस्था अधिराज मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल सामाजिक कार्यकर्ता सुनील गुलाबराव गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्दयमाने आयोजीत सन्मान नारिशक्तीचा व मुलींनसाठी …
Read More »युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; 20 टक्के हॉटेल्स बंद!
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरूच आहे. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत तर 1332 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 339 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे 12 हजार इराणी नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम भारतासह महाराष्ट्र आणि आता मुंबईतही दिसू लागले …
Read More »लग्नाळू तरुणांचा प्रश्न विधानसभेत गाजला
जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभेत एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. “ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या असून, लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागत आहे,” अशा शब्दांत सोळंके यांनी ग्रामीण तरुणांची व्यथा मांडली. या परिस्थितीमुळे फसवणुकीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले असून, …
Read More »आरटीई प्रवेशाच्या 1 किमी अटीला स्थगिती
आरटीई कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. याच कायद्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशाच्या एक किमीचा अंतराचा निर्णय न्यायालयाने स्थगित केला आहे. याआधी सरकारच्या नव्या नियमानुसार आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवायचा असेल तर विद्यार्थाच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरात …
Read More »गंगाखेड शहर घाणीच्या विळख्यात; नगरसेविका कविता राठोड आक्रमक
प्रतिनिधी | गंगाखेड गंगाखेड शहरात सध्या घाणीचं अक्षरशः साम्राज्य माजलं असून, स्वच्छतेची अवस्था पूर्णपणे ढासळली आहे. नगर परिषद प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा थेट आरोप यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका कविता संदीप राठोड यांनी केला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सोमवार …
Read More »संकल्प संस्थेकडून जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पाथरी (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील समाजहितासाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. “शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी पाऊल उचलणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव” या विषयावर आयोजित या कार्यक्रमात ऊसतोड कामगार माता, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच हंगामी वस्तीगृहातील स्वयंपाकी महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला …
Read More »बाभळगाव येथे लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक आजाराचे लसिकरण शिबीर
पाथरी,दि 09 ः पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे शनिवारी (दि.सात) पशुसंवर्धन विभागांमार्फत लाळ खुरकूत या प्रतिबंधात्मक आजाराच्या लसीकरणाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य अण्णासाहेब रणेर यांच्या हस्ते झाले यावेळी पाथरी पंचायत समिती सदस्य श्रीधर किसनराव गिराम,सरपंच माणिकराव रणेर, पाथरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ बागेस बसेट, वाघाळा पशुधन केंद्राचे प्रमुख डॉ के. एन. जाधव, …
Read More »पूर्णा येथे मंगळवारी महिला बचत गटांचा सन्मान सोहळा
सुशिल दळवी पूर्ण,दि 09 ः पूर्णा नगर परिषद, दीनदयाल उप जीविका अभियान (DJAY) आणि स्वाभिमान शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला मेळावा’ व महिला बचत गटांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आला असून शहरातील महिला बचत गटांनी व्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. १० …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com