क्रॉस व्होटिंगकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष परभणी / प्रतिनिधी – परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कागदोपत्री संख्याबळ महायुतीच्या बाजूने असले तरी प्रत्यक्ष निवडणूक मात्र चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीचे उमेदवार सईद खान, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्यातील तिरंगी लढतीमुळे निवडणुकीचे राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. मतदारसंघातील उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीकडे शिवसेना, …
Read More »Shabdraj
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; अपक्ष देशमुख ठरणार का गेमचेंजर?
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष परभणी / प्रतिनिधी – परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होईल, अशी अपेक्षा असताना अपक्ष उमेदवार सुशील सुरेशदादा देशमुख यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक तिरंगी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे नव्याने मांडली जात असून ही लढत अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीकडून शिवसेना …
Read More »पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर जिल्ह्यात जुगार व मटका अड्डयांवर धाडी
हिंगोली,ता 06 ः नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर जिल्हयात पोलीस पथकाची रवानगी केली होती. सदर पथकाने, दिनांक 05/06/2026 रोजी, लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील शिवाजी चौक परिसरात चालू असलेल्या दोन मटका बुकींवर कारवाई करत, 24,320/- रुपयांची रोकड, 43 हजार रुपयांचे (6) मोबाईल व 48,600/- रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 1,15,920/- रुपयांचा मुद्देमाल …
Read More »शेवाळा येथे 30 वय वंदना कार्ड वाटप
हिंगोली, (दि. ६ ): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानात ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड १०० टक्के काढून मोहीम स्वरूपात काम करण्याचे निर्देश नुकतेच दिले त्यानुषंगाने आज प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडा बाळापूर अंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र शेवाळा येथे 30 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढून वाटप करण्यात आले. …
Read More »मान्सून महाराष्ट्रात दाखल,वाचा 5 दिवसांचा अंदाज
मान्सूनच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. उत्तर …
Read More »ज्ञानसाधना प्रतिष्ठानचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
परभणी,दि 06 शैक्षणिक गुणवत्ता, संस्कारमूल्ये आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या बळावर गेल्या २४ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानचा २४ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या सर्व शाखांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाने एक प्रेरणादायी सोहळ्याचे स्वरूप धारण केले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवसांभ सोनटक्के,तसेच प्रमुख पाहुण्या सौ. गंगाबाई …
Read More »खासदार रामराव वडकुते यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
हिंगोली (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांची केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार विषयक संसदीय स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.देशातील वाढते शहरीकरण,गृहनिर्माण योजना आणि पायाभूत सुविधांचा विकास या दृष्टीने ही उच्चस्तरीय समिती राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. खासदार वडकुते यांच्या या निवडीबद्दल हिंगोली येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने …
Read More »भाजपाच्या जिल्हा बैठक संपन्न; संकल्प से सिद्धी अभियानाचे नियोजन
हिंगोली (प्रतिनिधी): केंद्रातील मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या तपपूर्ती निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘संकल्प से सिद्धी’ अभियान, तसेच भारतीय जनता पार्टीच्या आगामी विविध संघटनात्मक व जनसंपर्क कार्यक्रमांच्या नियोजनासाठी हिंगोली जिल्हा भाजपची बैठक आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी संपन्न झाली. या बैठकीला अभियानाचे प्रदेश संयोजक व माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, मराठवाडा संयोजक नितीन काळे, मराठवाडा सह-संयोजक राहुल लोणीकर, खासदार …
Read More »रिलायबल अँग्रो फूड्सचा पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपक्रम
पूर्णा,(सुशील दळवी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रिलायबल अॅग्रो फूड्स, कानडखेड (ता. पूर्णा) यांच्या वतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यामध्ये पर्यावरण मार्च, सायक्लोथॉन, जनजागृती सत्रे तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि हरित भविष्यासाठी नागरिकांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कानडखेडचे माजी सरपंच मारोतराव बखाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांना प्लास्टिकचा …
Read More »प्रेमाचे आमिष दाखवत १५० महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या भामट्याला अटक
प्रेमाचे आमिष, आर्थिक लूट आणि फसवणुकीचा मोठा पर्दाफाश धारूर / शब्दराज मीडिया – सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करून प्रेमाचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक व शारीरिक फसवणूक करणाऱ्या एका सराईत भामट्याला धारूर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने तब्बल १५० हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com