विवाहबाह्य संबंध (extramarital affairs) हे अनेक सामाजिक, मानसिक आणि वैयक्तिक कारणांमुळे घडतात. प्रत्येक व्यक्ती आणि नातेसंबंध वेगळा असतो, त्यामुळे कारणंही विविध असू शकतात. खाली काही प्रमुख कारणे दिली आहेत की लोकांना विवाहबाह्य संबंध का आकर्षित करतात: जेव्हा जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम, समजूत, संवाद किंवा लैंगिक समाधान मिळत नाही, तेव्हा काही लोक बाहेर संबंध शोधतात. उदाहरण: सतत वाद, दुर्लक्ष, किंवा संवादाचा अभाव. …
Read More »Shabdraj
‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी शाळा, फीस ऐकून व्हाल थक्क…
इन्स्टिट्यूट ले रोझी ही स्वित्झर्लंडमधील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जगातील सर्वात महागड्या बोर्डिंग शाळांपैकी एक आहे. या शाळेची स्थापना 1880 साली पॉल-एमिल कॉर्नेल यांनी स्वित्झर्लंडच्या रोले शहरात केली होती. ‘स्कूल ऑफ किंग्ज’ म्हणून ओळखली जाणारी ही शाळा राजघराण्यांतील सदस्यांच्या तसेच सेलिब्रिटींच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. शिक्षण आता फक्त ज्ञानापुरते मर्यादित राहिले नाही, तर आज ते जीवनशैली आणि प्रतिष्ठेचे प्रतीक …
Read More »शिक्षक दिनानिमित्त 101 शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न
राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व सुनिल गायकवाड मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम सेलू / प्रतिनिधी – शिक्षक दिनानिमित्त शहरातील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड मित्रमंडळ आयोजित शिक्षक दिनानिमित्त गुरूजनांचा सत्कार समारंभ केशवराज बाबासाहेब विद्यालयातील कै.वसंतराव खारकर सभागृहात संपन्न झाला.. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून दीपस्तंभ प्रतिष्ठान चे सेलू तालुका अध्यक्ष माधव लोकुलवार , प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भास्करराव कुळकर्णी ,जेष्ठ …
Read More »26 लाख लाडक्या बहिणींचा डाटा सरकारकडे..लवकरच निर्णय…
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 26 लाख लाभार्थ्यांबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून डेटा मिळाला आहे. त्यासंदर्भातील स्क्रुटिनीचं काम सुरु आहे. 35 ते 40 टक्के काम पूर्ण झालं असून राहिलेलं 50 ते 60 टक्के काम येत्या 10 दिवसांमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याबाबत …
Read More »फाफो पेरेंटिंग पालकांमध्ये इतकी लोकप्रिय का होत आहे?
आजकाल ‘पेरेंटिंग’च्या जगात अनेक नवीन पद्धती येत आहेत. त्यातलीच एक नवीन आणि खूप लोकप्रिय होणारी पद्धत म्हणजे ‘फाफो पेरेंटिंग’ (Fafo Parenting). या पद्धतीचा सोपा अर्थ असा आहे की, मुलांना प्रत्येक वेळी अडवण्याऐवजी त्यांच्या चुकांचे परिणाम त्यांना स्वतःला अनुभवू द्या, जेणेकरून ते त्यातून शिकतील. या पद्धतीमध्ये पालक मुलांवर सतत लक्ष ठेवतात, पण प्रत्येक गोष्ट स्वतःहून करण्यापासून त्यांना रोखत नाहीत. यामुळे मुले …
Read More »अजित पवार आणि महिला IPS अधिकारी, काय आहे नेमके प्रकरण
मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोन संभाषणाचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे अंजना कृष्णा यांना कठोर शब्दांत सुनावत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कूर्डू गावाशी संबंधित असून, या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अजित पवार यांच्यावर तीव्र टीका केली आहे. सदर व्हिडिओमुळे …
Read More »होमिओपॅथी डॉक्टरांसाठी मोठी बातमी…..शासनाचा महत्वाचा निर्णय
राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत, राज्य सरकारने सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (MMC) स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे आदेश आज जारी केले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना मर्यादित स्वरूपात आधुनिक औषधोपचार करण्याचा अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2014 पासून सुरू असलेल्या …
Read More »कळगाव येथील विकास कामांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी
पूर्णा,ता 04 ः कळगाव येथील विविध कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व प्रहार जनशक्ती पक्षाने पूर्णा येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायत कळगाव अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस कामे दाखवून निधीचा गैरवापर केलेला आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात …
Read More »महापालीकेची प्रभाग रचना पूर्वीप्रमाणेच,काही भागात अंशतः बदल.
परभणी ता. 4 महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. जाहीर प्रभाग रचनेत फारसे बदल नाहीत. काही प्रभागाच्या व्याप्ती आणि सीमा रेषेत अंशतः बदल आहेत. उर्वरित बहुतांशी प्रभाग पूर्वीप्रमाणेच आहे. पालिका मुख्यालय, नटराज रंग मंदिर व कल्याण मंडपम येथील समिती कार्यालयात प्रभाग रचना. आज नकाशासह झळकावण्यात आली. ती रचना कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या वेबसाईट https://pcmcparbhani.org/ …
Read More »GST ची नवी कररचना, पहा काय स्वस्त काय महाग
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता देशात केवळ दोनच टॅक्स स्लॅब्स असतील, तसेच अनेक वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. याशिवाय, 33 जीवनावश्यक औषधांवर आता जीएसटी लागणार नाही. याआधी या औषधांवर 12% कर आकारला जात होता. हे नवीन बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. आजच्या काळात अनेक गंभीर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार करणे खूप …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com