राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतल्या वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली. गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. …
Read More »Shabdraj
1 मार्चपासून सिम कार्ड असेल तरच व्हॉट्सॲप चालणार
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की ‘सिम बाइंडिंग’चे नियम लागू करण्याची २८ फेब्रुवारीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. नवीन नियमांनुसार फोनमध्ये सिम कार्ड नसल्यास व्हॉट्सॲपसारखे मेसेजिंग ॲप काम करणार नाहीत. कॉम्प्युटरवर लॉगिन केलेले व्हॉट्सॲप देखील ६ तासांत लॉग-आउट होईल. समजून घ्या, काय आहे नवीन नियम आणि तुमच्यावर कसा होईल परिणाम? १. सिम बाइंडिंगचा नवीन नियम कधीपासून लागू होईल? जेव्हा …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार मेहेरबान…थेट तीन टक्यांची वाढ…
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच सरकारी नोकरी करणाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता नेमका कधी मिळणार? असे विचारले जात होते. दरम्यान, आता राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच पात्र कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळालेली आहे. आता सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तशी माहिती वित्त राज्यमंत्री आशिस जयस्वाल यांनी सांगितले आहे. या निर्णयानुसार आता महागाई भत्ता 55 …
Read More »सेलूत रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी
सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील रायगड कॉर्नर ते परभणीरोड, नूतन महाविद्यालय ते बाबासाहेब मंदिर रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका हे सर्व रोड अत्यंत रहदारीचे आहेत या रोडवर चार शाळा महाविद्यालय शिकवणी वर्ग व नागरी वसाहत आहेत या रोडवर लहान लेकरं वयोवृद्ध नागरिकांचा वावर असतो दुचाकी व चार चाकी वाहनधारक या रोडवरून अत्यंत बेदरकारपने वेगाने वाहने चालवत आहेत. …
Read More »पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी हे आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन झालं, याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून …
Read More »ज्ञानेश्वरी जीवन उध्दाराची संजीवनी – विजयकुमार फड
सेलू : सुंदर संस्कृती आणि माणूस घडवण्याचे काम आपल्या अध्यात्माने केले आहे . ज्ञानेश्वरीने देह हेच मंदिर याचे भान दिले असल्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ जिवन उध्दराची संजिवनी असल्याचे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी विजयकुमार फड यांनी केले आहे. शहरातील नूतन विद्यालय सभागृहात आयोजित स्व. जनुभाऊ रानडे व्याख्यान मालेचे पहिले पुष्प गुंफताना सोमवार २३ फेब्रुवारी रोजी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आनंद …
Read More »पाथरी येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंती साजरी
पाथरी,दि 24 ः पाथरी येथील शासकीय विश्रामगृहात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली जगाला स्वच्छता चा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांची जयंती शासकीय विश्रामगृहात साजरी करण्यात आली. यावेळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी गणेश टोके यांनी त्यांच्या जिवन कार्यावर माहिती दिली. यावेळी जिल्हा अध्यक्ष नारायण टोके. ता अध्यक्ष भाऊसाहेब टोके रामकिशन टोके.बाबुराव टोके. रामप्रभु टोके.बाबासाहेब टोके. …
Read More »राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार,भाजपाकडून विनोद तावडे ?
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला ‘पत्ता’ खोलला आहे. सोमवारी रात्री पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पक्षाची सर्व धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची …
Read More »जिल्हयाचे पालक सचिव म्हणजे काय? पालक सचिवांची भूमिका काय असते?
परभणीचे पालक सचिव म्हणून तुकाराम मुंढे नियुक्त जिल्ह्याचे पालक सचिव म्हणजे राज्य सरकारकडून एखाद्या विशिष्ट जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले वरिष्ठ आयएएस दर्जाचे अधिकारी. हे अधिकारी त्या जिल्ह्यातील प्रशासनावर थेट काम करत नसले तरी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. पालक सचिवांची भूमिका काय असते? शासन निर्णयांची अंमलबजावणी तपासणे – राज्य सरकारने घेतलेले निर्णय व योजना जिल्ह्यात …
Read More »पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार ?
देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढचा २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येईल, असं सागितलं होतं. मात्र, अजूनही याबाबत घोषणा झालेली नाही. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. २१वा हप्ता नोव्हेंबर २०२५ रोजी …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com