परभणी,दि 10ः संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील दिनांक 13 तारखेला वार बुधवार रोजी सावली विश्राम गृह येथे दिवसभर सकाळी 9 पासून परभणी जिल्ह्यातील आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते, मराठा बांधव, मराठा सेवक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर बांधव, वकील बांधव, सरपंच,उपसरपंच,जिल्हा परिषद सदस्य, सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळी लोकप्रतिनिधी या सर्वांना सोबत गाठी भेटी घेणार आहेत व सर्व बांधवांसोबत चर्चा करणार आहेत तरी सर्व …
Read More »मराठवाडा
विवेकानंद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व रक्षाबंधन साजरा
सेलू/प्रतिनिधी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन(९ऑगस्ट )व रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य सह शिक्षक विनोद मंडलिक यांनी स्वा.वि. दा. सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.ते पुढे म्हणाले की , स्वा. सावरकरांचे जीवन संघर्षमय होते ,अनेक क्रांतिकारकांना त्यांचे विचार प्रेरणादायी ठरले.भाषा समृद्धीसाठी त्यांनी प्रयत्न केले.मराठी ही थोर आणि प्राचीन भाषा आहे,जगाच्या …
Read More »मराठे हिंदू नाहीयेत का? मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदू-मुस्लिम वादासंदर्भात भाष्य करताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठे हिंदू नाहीयेत का? जर जातचं संपली, तर मग धर्म कसा टिकवायचा? असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. ते अहिल्यानगरमध्ये बोलत होते. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागले आहेत. आमचा …
Read More »सेलूत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप
सेलू ( प्रतिनिधी ) आज दि.९ ऑगस्ट शनीवार रोजी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुले नगर ( हमालवाडी) येथील विद्यार्थांना ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . संयोजक सुनील गायकवाड यांनी हात मदतीचा तुमच्या आमच्या सहकार्याने या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे …
Read More »सत्तेचे हस्तांतरण म्हणजे स्वातंत्र्य नाही;स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्या-पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ
सेलू / प्रतिनिधी – आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते सहज मिळालेले नाही.प्रत्येक हिंदुस्थानने या स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्यायला हवा.केवळ सत्तेचे हस्तांतरण म्हणजे स्वातंत्र्य नाही.इंग्रजांनी आपल्याकडे सत्तेचे हस्तांतरण केले पण तेव्हा स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमके काय?हे आपण समजून घेतले पाहिजे. आजही इंग्रजांच्या काळातील नियम ,कायदे पाळले जातात.इंग्रजांना जेथे कर वसुली करायची तेथे एक प्रशासन व्यवस्था असावी म्हणून पोलीस प्रशासन केले …
Read More »कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन,दोन अधिकाऱ्यांचा होणार सन्मान…
परभणी,दि 08 ः परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ग्रामविकासामध्ये मोलाचे योगदान देणारे परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र ओमप्रकाश यादव आणि हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र नानासाहेब कदम यांचा परभणीमध्ये ” कृतज्ञता सोहळा”आयोजित करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये हरित ग्राम चळवळ राबविणारे आणि सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन विभाग) पदावर विराजमान असलेले ओमप्रकाश यादव आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये गावपातळीवर वाचनालय आणि ग्रामविकास उपक्रम राबविणारे …
Read More »राज्यस्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धेसाठी परभणी जिल्हा संघाची रविवारी निवड चाचणी
परभणी,दि 08 ः रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने, व पुणे जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या सहकार्याने, (बालेवाडी) जिल्हा पुणे येथे २२ते २४ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यस्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धा होनार असुन १७वषा वया गटातील २००८,२००९,२०१० जन्मतारीख असलेले खेळाडू व १२ वर्षे वयोगटातील २०१३,२०१४,२०१५ जन्मतारीख असलेल्या मुला-मुलींनी जन्मतारखेचा पुरावा (जन्मदाखला) तसेच खेळाडू पोशाख घेऊन दिनांक जिल्हास्तरीय 10 ऑगस्ट वार रविवार रोजी …
Read More »श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीमद वाल्मिकी रामायण कथा सोहळा जयजयकाराने संपन्न
परभणी,दि 08 ः शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात आठवडाभर चाललेल्या श्रीमद वाल्मिकी रामकथा सोहळ्याचा समारोप गुरुवारी दिनांक ७ ऑगस्ट रोजी झाला. प्रयागराजहून आलेले पं. निर्मलकुमार शुक्ल यांनी यावेळी अयोध्याकांडाचे अतिशय हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक विश्लेषण केले. पंडित निर्मलकुमार शुक्ल गेल्या ४७ वर्षांपासून परभणी शहरात नियमितपणे रामकथेचे निरुपण करत आहेत. रामाचा वनवास – त्याग, प्रतिष्ठा आणि आदर्शांचे शिखर कथेदरम्यान राजा …
Read More »विद्यार्थ्यांनी बनविल्या खाऊच्या पैशातून सैनिकांसाठी राख्या
पूर्णा,दि 07 ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे माहेरघर जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, देऊळगाव दुधाटे ता.पूर्णा जि. परभणी येथे दिनांक-06 ऑगस्ट 2025 रोजी एक राखी सैनिकांसाठी..तुमच्या-आमच्या रक्षणासाठी हा उपक्रम मोठ्या हर्षोल्हासने राबविला.विशेष म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वतःच्या खाऊचे पैसे वाचवून खरेदी केलेल्या साहित्यातून या राख्या बनविल्या आहेत. इयत्ता-1 ली ते 7 वीचे शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले.त्यांनी …
Read More »महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड-महावितरणने १७ मीटर घेतले ताब्यात
सुशिल दळवी पुर्णा,दि 07 ः ताडकळस प्रतिनिधी पूर्णा तालुक्यातील ताडकळस गावात वीज चोरीप्रकरणी महावितरणच्या पथकाने धडक कारवाई केली. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने, परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता टेंभुर्णी, तसेच कार्यकारी अभियंता गाडेकर , यांच्या निर्देशानुसार उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगिरवार यांनी धड़क मोहिम हाती घेतली आहें. या कारवाईदरम्यान १७ वीज मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे उघड झाले असून ती सर्व मीटर ताब्यात …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com