सेलू / नारायण पाटील – शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू तसेच सेलू शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान ,सेलू यांच्या वतीने पुण्यपावन श्रावनमासानिमित दि २५ जुलै ते २३ औगस्ट या कालावधीत केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये श्रीमद ज्ञानेश्वरी ग्रंथावर प्रवचन सेवा सुरू करण्यात आली असून यामध्ये पहिले पुष्प दि २५ रोजी ह भ प पुरुषोत्तम महाराज वालुरकर ( …
Read More »मराठवाडा
लक्की म्युझिकल ऑर्केस्ट्रा प्रस्तुत एक शाम मोहम्मद रफी के नाम
सेलू / प्रतिनिधी – भारत देशाचे महान गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त लककी म्युझिकल ऑर्केस्ट्रा प्रस्तुत एक शाम मोहंमद रफी के नाम या कार्यक्रमाचे आयोजन सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात 31 जुलै गुरूवार रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे नेते गोविंद भाऊ जोशी, नूतन विद्यालयचे मुख्याध्यापक किरण देशपांडे,नूतन विद्यालयचे क्रीडाशिक्षक …
Read More »ग्राहक सभासदांनी बँकेच्या आधुनिक तंत्रज्ञान व सुविधांचा वापर करावा-हेमंतराव आडळकर
सेलू / प्रतिनिधी – बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ए टी एम ,पी ओ एस ,इ कॉम,मोबाईल बँकिंग तसेच क्यू आर कोड सारख्या आधुनिक सुधीचा वापर करावा .असे आवाहन साईबाबा नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले . साईबाबा नागरी सहकारी बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २६ जुलै २०२५ रोजी स्वामी …
Read More »सेलूत भर पावसात केला विजय कारगिल दिवस साजरा
माजी सैनिकांनी केला भारत माताचा जयघोष सेलू / प्रतिनिधी – शहरातील क्रांती चौक मशालीजवळ सेलू शहरातील माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक भगीरथ गायकवाड यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की ३मे १९९९ते २६ जुलै १९९९ हे तब्बल तीन महिने विजय युद्ध सुरू होते १९९९मध्ये …
Read More »एकता अकॅडमीच्या खेळाडूंना मिळाले नवे बुट
पूर्णा,दि 25 दाजी साहेब कदम प्रतिष्ठानच्या वतीने पूर्णी एकता अकॅडमीच्या खेळाडूंना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल कदम यांनी अकॅडमीतील 51खेळाडूंना उच्च दर्जाचे शूज देऊन सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमास डॉ. हरिभाऊ पाटील,जगदीश जोगदंड, पाम्पटवार,गणेश कदम, बबनराव पारवे, लक्ष्मण कदम, परीक्षित सवनेकर, रवि गायकवाड, अमजद नुरी, अशोक वाघमारे, पठाण, नलबलवार,शंकर गलांडे, कैलास मुळे, रवी कदम, दत्ता कदम, माऊली कदम, सुभाष जोगदंड, अंकित …
Read More »महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण सुटले,माजी आमदार हरिभाऊ लहाने यांची मध्यस्ती
सेलू ( नारायण पाटील ) शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील फुलारी गल्लीतील नादुरुस्त रोहित्र व विजेच्या इतर समस्या बाबत सामाजिक कार्यकर्ते बंडू देवधर यांनी आज टिळक पुतळ्यासमोर एक दिवसीय लक्षवेधी उपोषण सुरू केले होते . याबाबत माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी उपोषण स्थळी भेट देऊन महावितरण च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला .व त्वरित महावितरण चे उपअभियंता नागनाथ शकरवार व शहर अभियंता …
Read More »पाथरी मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
परभणी,दि.24(प्रतिनिधी) : पाथरी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त नागरिक व शेतकर्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आर्थिक मदत देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांना दिले आहेत. 21 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथरी, सोनपेठ व मानवत तालुक्यांतील विविध महसूल मंडळांत अतोनात नुकसान झाले. केवळ तीन तासांत कासापुरी मंडळात 215 मिमी, हदगाव 106 मिमी, …
Read More »मोठी बातमी… येलदरी जलाशयात 62.38 टक्के पाणीसाठा
परभणी,दि.24(प्रतिनिधी) : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात गुरुवार 24 जूलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 62.38 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 934.440 दलघमी असून, यामध्ये 124.670 दलघमी हा मृत साठा आहे, तर 809.770 दलघमी जिवंत साठा मानला जातो. सद्यस्थितीत धरणात 505.104 दलघमी जिवंत साठा असून, एकूण पाणीसाठा 629.774 दलघमी इतका झाला आहे. यामुळे येलदरी धरण …
Read More »शेटे बंधुच्या दुकानावरील गोदामास मोठी आग
परभणी,दि 24 ः येथील वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनी जवळील शेटे बंधू यांच्या साईबाबा या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामास गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीने या गोदामातील साहित्य पेटले, काहीसे स्फोट झाल्याने आग भडकली.दूकानदारासह प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबास पाचारण केले तर आसपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केली.परंतु आग आटोक्यात आणि नव्हती.
Read More »संत सावता माळी महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न
रमेश बिजुले पाथरी,दि 23 ः पाथरी तालुक्यातील उमरा येथील देवी मंदिर संत शिरोमणी सावता महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी महोत्सवानिमित्त 22 रोजी देवी मंदिर उमरा येथे श्री ह भ प एकनाथ महाराज शिंदे कानसुरकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली या कीर्तन सेवेसाठी परिसरातील भजनी मंडळी व गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थित होते महाराजांनी किर्तन सेवेसाठी संत सावता …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com