Waste Management Business Maharashtra परभणी – महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता, वेगाने विकसित होत असलेले हरित उद्योग क्षेत्र बनत आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरणीय नियम आणि पुनर्वापर याविषयी वाढलेली जागरूकता यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘अमृत’ आणि ‘कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-सक्षम’ हा उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात …
Read More »शिक्षण व रोजगार
SIR 2026: मतदार यादी विशेष पुनरीक्षण म्हणजे काय? 32 FAQ, कागदपत्रे, BLO भेट आणि ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती
विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision) २०२६ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions) प्रश्न १: विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) म्हणजे काय व ते राबविण्याचा उद्देश काय आहे? उत्तर: राज्यातील विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अद्ययावत करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण होय. सन २००२-२००४ या कालावधीत देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात …
Read More »IIT ते COEP! महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणती?
Best Engineering / BTech Colleges in Maharashtra लेखात आपण महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग शिक्षणासाठी आघाडीची महाविद्यालये जाणून घेऊयात. १. IIT बॉम्बे (Indian Institute of Technology Bombay) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) ही इंजिनिअरिंग शिक्षणासाठी महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकावरील संस्था आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण, अत्याधुनिक संशोधन सुविधा, उत्कृष्ट प्राध्यापक आणि देश-विदेशातील आघाडीच्या कंपन्यांमधील प्लेसमेंटमुळे ही संस्था विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरते. संस्थेने ‘एनआयआरएफ …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? नगरपंचायत आणि नगरपरिषद यात फरक काय?
भारतीय लोकशाहीचा पाया हा “जनतेचे शासन, जनतेद्वारे आणि जनतेसाठी” या तत्त्वावर उभा आहे. या तत्त्वाचा मूळ गाभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. कारण केंद्र आणि राज्य सरकार जितके व्यापक क्षेत्र पाहतात, तितक्याच सूक्ष्म पातळीवर सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्याचे आणि विकास घडविण्याचे काम या संस्थांकडून केले जाते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचे खरे आधारस्तंभ मानल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेची संकल्पना (Concept …
Read More »‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी शाळा, फीस ऐकून व्हाल थक्क…
इन्स्टिट्यूट ले रोझी ही स्वित्झर्लंडमधील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जगातील सर्वात महागड्या बोर्डिंग शाळांपैकी एक आहे. या शाळेची स्थापना 1880 साली पॉल-एमिल कॉर्नेल यांनी स्वित्झर्लंडच्या रोले शहरात केली होती. ‘स्कूल ऑफ किंग्ज’ म्हणून ओळखली जाणारी ही शाळा राजघराण्यांतील सदस्यांच्या तसेच सेलिब्रिटींच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. शिक्षण आता फक्त ज्ञानापुरते मर्यादित राहिले नाही, तर आज ते जीवनशैली आणि प्रतिष्ठेचे प्रतीक …
Read More »शिष्यवृत्ती योजना लॉन्च, कॉलेज-विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार 20,000 पर्यंत आर्थिक मदत
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) कडून २०,००० रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. सीबीएसईने ही खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ‘सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड यूनिव्हर्सिटी स्टूडेंट्स (CSSS) आहे. काय आहे योजना सीबीएसईने एक नोटीस दिली आहे. त्यानुसार महाविद्यालय, विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी …
Read More »अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश
परभणी,दि 05 ः राजस्थान येथील चुडेला येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय अंतरविद्यापीठीय बेसबॉल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाने यश मिळवत कांस्य पदक मिळवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बेसबॉल संघात महाविद्यालयाच्या पल्लवी पितळे व गायत्री वाघ या खेळाडूंनी सहभाग घेत अखिल भारतीय स्तरावर तृतीय बक्षीस मिळवले आहे. सदरील स्पर्धा राजस्थानमधील झुंनझुनवाला विद्यापीठात संपन्न झाली. या स्पर्धेत भारतातील सर्व विद्यापीठे …
Read More »महत्त्वाची बातमी… शाळांना दोन दिवस सुट्टी…
: महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे. राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळा बंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे (Maharashtra school holidays). या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com