16/10/26
Breaking News

माखणी मंडळात ढगफुटी

गंगाखेड तालुक्यात माखणी महसूल मंडळातील डोंगरगाव, डोंगर जवळा, कोदरी, बडवणी सिरसम व इतर गावांमध्ये आज पहाटे 4 ते 7 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी / ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापूर आला. घराचे व पिकांचे नुकसान झाले आहे. सदर गावांना उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला. यावेळी तहसीलदार, गंगाखेड, तालुका कृषी अधिकारी व त्यांचे अधिनिस्त अधिकारी,कर्मचारी व शेतकरी हजर होते.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …