सेलू :-प्रतिनिधी
जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती सेलूच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात महाराष्ट्र राज्य सरकारने आणलेल्या “जनसुरक्षा विधेयकाच्या” विरोधात तीव्र धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री हेमंतराव आडळकर,कॉ रामकृष्ण शेरे,कॉ रामेश्वर पौळ,मिलिंद सावंत,कॉ उद्धव पौल, कॉ. दत्तुसिंग ठाकूर,शेख रहीम,विनोद तरटे, रामेश्वर बहिरट,विठ्ठल काळबांडे,मंगलताई कथले, मुश्ताक रब्बानी,दिलावरभाई,किशोर भांडवले, इरफान लाला, वैभव वैद्य,कॉ घोरी साजिद आदी उपस्थित होते.
शासनातर्फे नायब तहसीलदार श्री विजय मोरे व मंडळ अधिकारी श्री बोधले यांनी निवेदन स्वीकारले.
e
Shabdraj www.shabdraj.com