04/02/26
Breaking News

‘दशावतार’चा जागतिक गजर! केवळ तीन दिवसांत मिळवला तब्बल…

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘दशावतार’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या चित्रपटाने विक्रमी कामगिरी करत ऐतिहासिक यश मिळवले आहे. निर्मात्यांनी नुकतेच ‘दशावतार’च्या कलेक्शनची माहिती शेअर केली असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ते आनंदित झाले आहेत.

 

‘दशावतार’ ने तीन दिवसांत जगभरात तब्बल ५.२२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘दशावतार’ला फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर जगभरात उत्तम प्रतिसाद मिळतोय, हे या चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कलेक्शनमधून दिसून येतंय.

Check Also

इन्स्टाग्रामवर रेट्रो साडीतील फोटोचा ट्रेंड; असा बनवा तुमचा फोटो

अॅक्शन फिगर-मेकिंग आणि स्टुडिओ घिब्ली-शैलीतील पोर्ट्रेट्सनंतर आता इन्स्टाग्रामवर आणखी एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. …