पाथरी,दि 15 (प्रतिनिधी)ः सरकारचा कार्यक्रम आपला, पण अंमलबजावणी गावकऱ्यांच्या एकजुटीतून कशी साधता येते याचं उत्तम उदाहरण मानवत तालुक्यातील कोल्हावाडी गावाने घालून दिलं आहे. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि गावकऱ्यांच्या सहभागातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाने करण्यात आली. गावकऱ्यांनी जवळपास ३ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून गावच्या वेशीवर व रस्त्यालगत २५० नारळ व बॉटल पाम झाडांची लागवड केली आहे. झाडांच्या …
Read More »Shabdraj
श्री शिवाजी महाविद्यालयात रासायनिक विज्ञान मंचाची स्थापना
परभणी,दि 15 येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने वर्षभर विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने रासायनिक विज्ञान मंच स्थापन केला,या मंचाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भीमराव खाडे, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, विभागप्रमुख डॉ.सुरज आडे यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.भीमराव खाडे म्हणाले, सध्याचा काळ …
Read More »लोकप्रिय मालिका ‘दामिनी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला ! मुख्य भूमिकेत दिसणार ही खास अभिनेत्री
मराठी दूरचित्रवाहिनीवरील ‘दामिनी’ ही मालिका एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. नव्वदच्या दशकात प्रसारित झालेल्या या मालिकेने त्या काळात इतिहास रचत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता हीच मालिका नव्या अवतारात परत येत असून लवकरच ‘दामिनी २.०’ या नावाने प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे. प्रेक्षकहो आता लवकरच सह्याद्री वाहिनीवर दामिनी मालिकेचा सीकवल येणार असल्याची चिन्ह समोर दिसू लागली आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री …
Read More »पालम शहरात विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, तिघे जखमी
पालम / प्रतिनिधी – पालम शहरातील बालाजी नगर परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या दुर्दैवी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी नगर येथील शेख शफीक शेख मुसा (31) यांची पान टपरी होती. त्यांनी ती बैलगाडीत ठेवून घरी आणल्यानंतर खाली घेत असताना टपरी घसरून बैलगाडीवरील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागली. यात काम करणारे सिद्धार्थ …
Read More »बोरी येथे ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळित; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान
बोरी – जिंतूर तालुक्यातील बोरीसह परिसरात रविवारी सकाळी ६:३० वाजता ढगफुटी सदृश पाऊस झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. बोरी येथील नामदेव नगरच्या बाजूला असलेला पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागला. त्यामुळे कालव्याच्या बाजूने सांडव्यातून पाणी वाहत होते. वाहताना लोकांच्या घरात पाणी शिरलेले घरातील संसार उपयोगी साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजता …
Read More »शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केले निषेध आंदोलन
सेलू / प्रतिनिधी – भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध म्हणून माझ कुंकू माझा देश या आंदोलन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शहरात छत्रपती शिवाजी नगर मधील आपला दवाखाना परिसरात येथे रविवार (ति.14) निषेध आंदोलन केले. पहलगाम हल्ल्यामध्ये २६ माता-भगिनींचे कुंकू पुसल्या गेले. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पहलगाम मधील दहशतवाद्यांन वर अद्याप कारवाई झाली नाही. आणि तरीही व्यापाराच्या दृष्टिकोनातून …
Read More »Google Gemini मध्ये AI Photo तयार करताना Prompt कसे काम करते? भन्नाट फोटो कसे तयार करायचे?
Google Geminiमध्ये फोटो तयार करताना साध्या फोटोसाठीही खास प्रॉम्प्ट वापरावे लागतात. पण हे प्रॉम्प्ट नक्की कसे द्यायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला असे प्रॉम्प्ट देणार आहोत जे तुम्ही थेट तुमच्या फोटोखाली कॉपी-पेस्ट करून वापरू शकता. याच Prompt च्या आधारा एआय टुल तुम्हाला दिलेल्या कमांडच्या आधारे उत्तर देते. याच प्रॉम्प्टच्या आधारे सध्या व्हायरल होत असलेले Gemini Retro Photo …
Read More »शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केले निषेध आंदोलन
परभणी,दि 14 (प्रतिनिधी) भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध म्हणून माझ कुंकू माझा देश या आंदोलन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवार (ति.14) निषेध आंदोलन केले. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 माता-भगिनींचे कुंकू पुसल्या गेले. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पहलगाम मधील दहशतवाद्यांन वर अद्याप कारवाई झाली नाही. आणि तरीही व्यापाराच्या दृष्टिकोनातून खेळल्या जाणाऱ्या भारत पाकिस्तान …
Read More »पाथरी नगर परिषदेची एकहाती सत्ता द्या, शहर पत्रेमुक्त करतो-सईद खान
पाथरी,दि 14 (प्रतिनिधी)ः लवकरच स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत.यामध्ये पाथरी नगरपरिषद ची सत्ता शिवसेनेच्या हाती द्या. माझ्या नेतृत्वात नगरसेवकांना काम करण्याची संधी द्या.मग पहा पाथरी शहराच्या अन्य विकासासह पाथरी शहराला घरकुल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरकुल आणून पत्रेमुक्त घरे निर्माण करू.अशी ग्वाही शिवसेना नेते सईद खान यांनी आज इंदिरानगर येथे दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष लालू खान,माजी नगरसेवक एजाज खान,अजय …
Read More »निसर्गाचा कोप… काहीच शिल्लक राहीले नाही,आता थेट मदत करा
कैलास चव्हाण परभणी,दि 13 परभणी जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सोयाबीन कापूस काहीच राहिले नसून यामुळे पंचनामे करण्यासाठी अनेक भागात सोयाबीन शिल्लक नाही माती देखील वाहून गेली आहे त्यामुळे शासनाने आता थेट सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे यंदाच्या खरीप हंगामात सातत्याने अतिवृष्टीचे संकट आले आहे ऑगस्ट महिन्यात पंधरा दिवस सतत अतिवृष्टी झाली यामुळे मूळ …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com