-सेलूतील एक दिवस,एक पुस्तक अभिनव उपक्रम -अभिनव उपक्रमाचे पुष्प ३२ वे सेलू / प्रतिनिधी – “मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ राजकीय स्वातंत्र्याचा नव्हता,तर तो खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा लढा होता. निजामशाहीच्या अन्यायी सत्तेविरुद्ध मराठवाड्यातील जनतेने प्राणपणाने संघर्ष केला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी रझाकारांच्या दहशतीला तोंड दिले आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा लढा यशस्वीरीत्या पूर्ण झाला,” असे प्रतिपादन …
Read More »Shabdraj
आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवडा उपक्रमाचे उद्घाटन
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” राबवले जाणार सोनपेठ / प्रतिनिधी – महसूल प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सेवा पंधरवडा या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामदिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करत या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांनी केले. यावेळी तहसीलदार सुनील कावरखे, …
Read More »मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त सेलूत माजी सैनिकांचा सत्कार संपन्न
स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गुलाबचंदजी गेना यांच्या सन्मान माजी सैनिकांचा सत्कार सेलू / प्रतिनिधी – डाॅ. अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट , कुलस्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून या मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गुलाबचंदजी गेना यांच्या शतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान तसेच शहरातील माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम साईबाबा मंदिर सभागृहात …
Read More »Gemini ला कसं कळलं मला ‘त्या’ जागेवर तीळ आहे हे? तरुणी धक्क्यातून सावरेना, युजर्सही बुचकळ्यात
जेमिनीचा हा AI ट्रेंड सध्या जोरदार गाजतोय. अनेकजण साडीतील आपले फोटो अपलोड करताना दिसत आहेत. मात्र कोट्यवधी लोक वापरत असलेल्या या टूलच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एका इन्स्टाग्राम युजरने आपला अनुभव शेअर केल्यानंतर अनेकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. झलक भवनानी हिने सांगितले की, “इन्स्टाग्रामवरील जेमिनी ट्रेंडने मलाही आकर्षित केले. मी हा ट्रेंड फॉलो करत …
Read More »शतकपूर्ती केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाला उजाळा
नारायण पाटील सेलू,दि (16) मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे आजही अंगावर काटा आणणारा हा स्वातंत्र्य संग्राम होता.इंग्रजांपेक्षाही जुलमी राजवट निजामाची या मराठवाड्यात होती.अनेक जणांना या आंदोलनात हौतात्म्य आले.अनेकांनी आपल्या घराची होळी करून जुलमी निजमविरुद्ध सशस्त्र उठाव केला.परंतु या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये आज बहुतेकजण आता हयात नाहीत परंतु सेलू मध्ये या मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतलेले आणि आपल्या वयाची 100 वी गाठलेले बहुतेक परिसरात …
Read More »‘दशावतार’चा जागतिक गजर! केवळ तीन दिवसांत मिळवला तब्बल…
बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘दशावतार’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या चित्रपटाने विक्रमी कामगिरी करत ऐतिहासिक यश मिळवले आहे. निर्मात्यांनी नुकतेच ‘दशावतार’च्या कलेक्शनची माहिती शेअर केली असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ते आनंदित झाले आहेत. ‘दशावतार’ ने तीन दिवसांत जगभरात तब्बल ५.२२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘दशावतार’ला फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर जगभरात उत्तम प्रतिसाद मिळतोय, …
Read More »इन्स्टाग्रामवर रेट्रो साडीतील फोटोचा ट्रेंड; असा बनवा तुमचा फोटो
अॅक्शन फिगर-मेकिंग आणि स्टुडिओ घिब्ली-शैलीतील पोर्ट्रेट्सनंतर आता इन्स्टाग्रामवर आणखी एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. या ट्रेंडमुळे यूजर्सना त्यांच्या साध्या फोटोंना थेट १९९० च्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे रेट्रो पोर्ट्रेटमध्ये बदलण्याची संधी मिळते. गुगल जेमिनीच्या ‘नॅनो बनाना’ टूलच्या मदतीने तयार होणाऱ्या या एडिट्समध्ये शिफॉन साड्या, गोल्डन-आवर लाइटिंग आणि जुन्या सिनेमॅटिक पोस्टर्सची आठवण करून देणारी पार्श्वभूमी दिसते. AI अॅप्स वापरा – Canva, …
Read More »भाजपा परभणी महानगरतर्फे ‘सेवा पंधरवडा २०२५’ चे आयोजन
परभणी,दि 15 (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरासह परभणी महानगर जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा २०२५’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर (मोदीजींचा वाढदिवस) पासून सुरू होऊन २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पार पडणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी मंडळनिहाय कार्यशाळा घेण्यात आल्या असून, कार्यक्रमांचे नियोजन प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी …
Read More »माखणी मंडळात ढगफुटी
गंगाखेड तालुक्यात माखणी महसूल मंडळातील डोंगरगाव, डोंगर जवळा, कोदरी, बडवणी सिरसम व इतर गावांमध्ये आज पहाटे 4 ते 7 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी / ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापूर आला. घराचे व पिकांचे नुकसान झाले आहे. सदर गावांना उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला. यावेळी तहसीलदार, गंगाखेड, तालुका कृषी अधिकारी व त्यांचे अधिनिस्त अधिकारी,कर्मचारी व …
Read More »राम भक्त फडणवीसांनी कर्जमाफीचे वचन निभवावे – बच्चु कडु
सोनपेठ दि.१५(प्रतिनिधी) राम भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी पुर्वी दिलेले कर्ज माफीचे अश्वासन पुर्ण करुन खरे रामभक्त असल्याचे दाखवावे असे आवाहन शेतकरी नेते बच्चु कडु यांनी नरवाडी येथील हक्क सभेत बोलताना केले . शेतकरी नेते बच्चु कडु यांनी परभणी जिल्हात शेतकरी शेतमजूर मेंढपाळ व इतर घटकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी हक्क यात्रेचे आयोजन केले होते.या हक्क यात्रेचा समारोप सोनपेठ …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com