सेलू / प्रतिनिधी – शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरात दि २४ डिसेंबर पासून परम पूज्य माधवाश्रम स्वामी महाराज यांच्या ७६ व्या पुण्यतिथी सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे . आज सकाळी प पू माधवाश्रम स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच स्थापीत देवतेचे व कलश पूजन मंदिर चे पुजारी केशवराव मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी बालासाहेब खापरखुंटीकर ,सुधीर मंडलिक यांनी …
Read More »Shabdraj
मोंढा येथे मराठा वधु वर परिचय पत्रिकेचे प्रकाशन
परभणी / प्रतिनिधी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या वधु वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन नवामोंढा परभणी येथे पंढरीनाथ घुले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. यावेळी वधु वर परिचय मेळावा ही काळाची गरज असून सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे अहवाल उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सभापती यांनी केले …
Read More »आदिवासी मंत्र्याच्या निषेधार्थ तहसीलवर महादेव कोळी समाजाचा निषेध मोर्चा
पूर्णा (सुशिल कुमार दळवी) : राज्याच्या अनुसूचित जमातीत समाविष्ट असलेल्या कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी, ढोर कोळी या जमातींच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दुजाभाव केल्याचा आरोप करत आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्या वतीने दि.18 डिसेंबर रोजी पूर्णा तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले त्यावेळी तहसील कार्यालया समोर आदिवासी मंत्री डॉ. …
Read More »फास्ट फिटर लाईनचा वीजपुरवठा खंडित,गंगाखेड शहरातील पाणीपुरवठा ठप्प, टंचाईचे सावट
दै शब्दराज रामप्रसाद ओझा गंगाखेड : गंगाखेड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला आज मोठा धक्का बसला असून फास्ट फिटर लाईनचा विद्युत पुरवठा कट झाल्याने सकाळपासून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या माखणी येथील मासोळी मध्य प्रकल्पातून सुमारे ७० टक्के पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पासाठी गंगाखेड ते माखणी दरम्यान स्वतंत्र फास्ट फिटर वीजवाहिनी कार्यरत आहे. मात्र संबंधित विद्युत बिल …
Read More »बांधकामावरील मजुराचा लोअर दुधनाच्या डाव्या कालव्यात पडून मृत्यू
सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सोनवटी ( खापरखुंटी ) येथील व्यंकटी धुमाळ यांच्या बांधकामावरील मजूर काम करणारा मुलगा नामे साजिद मजीद शेख (१७)वय रा. राजमोहल्ला, सेलू याचा त्याच शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात वाहून गेल्याने दुर्दवी मृत्यू झाल्याची दुर्घटना दि १७/१२/२५ बुधवार रोजी घडली आहे .सदरील प्रकरणी सेलू पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सेलू पोलीस …
Read More »पुर्णा भागात नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा महावितरणकडून छळ
पुर्णा प्रतिनिधी( सुशीलकुमार दळवी): पुर्णा शहर व तालुक्यात सध्या महावितरणच्या भरारी पथकांनी अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण केले असून वीजचोरी रोखण्याच्या नावाखाली सामान्य, नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. गेल्या चार दिवसांपासून पुर्णा शहरासह ग्रामीण भागात महावितरणची भरारी पथके घरोघर, दुकाने, कारखाने येथे अचानक धडक देत तपासणी करत आहेत. या तपासणीदरम्यान जिथे-जिथे महावितरण अधिकाऱ्यांना …
Read More »अखेर मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा
मुंबई : मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आल्यानंतर आधी त्यांच्याकडून खाती काढून घेतली. राज्य सरकार कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नसल्याचे संकेत मिळताच माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेत आता …
Read More »डॉ. होमी भाभा परीक्षा २०२५ मध्ये व्हिजन इंग्लिश स्कूलची सर्वाधिक निकालाची परंपरा कायम
सेलू / प्रतिनिधी – येथील गजानन सेवा प्रतिष्ठान संचलित व्हिजन इंग्लिश स्कूलने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा २०२५ मध्ये घवघवीत यश संपादन करून सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. शाळेतील एकूण ७२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली त्यापैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे १९ विद्यार्थी दूस-या फेरी साठी पात्र ठरले आहेत. सदरिल यश शाळेत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक अध्ययन पद्धतीचे …
Read More »योग क्षेत्रातील योगदानासाठी डॉ.मंजुषा जामगे डॉक्टरेट मानध उपाधीने सन्मानित
गंगाखेड / प्रतिनिधी – योग या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गंगाखेड येथील डॉ.मंजुषा जामगे यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड युनिव्हर्सिटी,फरीदाबाद (हरियाणा) येथे आयोजित समारंभात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. डॉ.मंजुषा जामगे यांनी योग, प्राणायाम व पद्धतींच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत आरोग्यजागृती पोहोचविली आहे.विविध ठिकाणी आयोजित योग शिबिरे,प्रशिक्षण वर्ग तसेच नैसर्गिक उपचारांविषयी जनजागृतीमुळे अनेक नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा …
Read More »गोदाम चोरी प्रकरणी आरोपीला पोलिसांनी केले एका दिवसात गजाआड
सेलू / प्रतिनिधी – शहरातील मोंढा परिसरात असलेल्या गोदमातील किराणा माल चोरी प्रकरणातील आरोपीला सेलू पोलिसांनी एका दिवसात मुद्देमालासह अटक केली आहे. शहरातील मोंढा भागात असलेल्या बालासाहेब सरकाळे यांच्या गोदाममधून दि १५ डिसेंबर चे मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्याने तूर डाळ ,तांदूळ ,साबुदाणा कट्टे व साबण बॉक्स असा एकूण ३९५१०/- रुपयांच्या मालाची चोरी केली .सरकाळे यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसांत १६ डिसेंबर …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com