परभणी,दि 15 येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने वर्षभर विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने रासायनिक विज्ञान मंच स्थापन केला,या मंचाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भीमराव खाडे, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, विभागप्रमुख डॉ.सुरज आडे यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.भीमराव खाडे म्हणाले, सध्याचा काळ …
Read More »महाराष्ट्र
पालम शहरात विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, तिघे जखमी
पालम / प्रतिनिधी – पालम शहरातील बालाजी नगर परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या दुर्दैवी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी नगर येथील शेख शफीक शेख मुसा (31) यांची पान टपरी होती. त्यांनी ती बैलगाडीत ठेवून घरी आणल्यानंतर खाली घेत असताना टपरी घसरून बैलगाडीवरील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागली. यात काम करणारे सिद्धार्थ …
Read More »बोरी येथे ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळित; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान
बोरी – जिंतूर तालुक्यातील बोरीसह परिसरात रविवारी सकाळी ६:३० वाजता ढगफुटी सदृश पाऊस झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. बोरी येथील नामदेव नगरच्या बाजूला असलेला पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागला. त्यामुळे कालव्याच्या बाजूने सांडव्यातून पाणी वाहत होते. वाहताना लोकांच्या घरात पाणी शिरलेले घरातील संसार उपयोगी साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजता …
Read More »शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केले निषेध आंदोलन
सेलू / प्रतिनिधी – भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध म्हणून माझ कुंकू माझा देश या आंदोलन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शहरात छत्रपती शिवाजी नगर मधील आपला दवाखाना परिसरात येथे रविवार (ति.14) निषेध आंदोलन केले. पहलगाम हल्ल्यामध्ये २६ माता-भगिनींचे कुंकू पुसल्या गेले. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पहलगाम मधील दहशतवाद्यांन वर अद्याप कारवाई झाली नाही. आणि तरीही व्यापाराच्या दृष्टिकोनातून …
Read More »शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केले निषेध आंदोलन
परभणी,दि 14 (प्रतिनिधी) भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध म्हणून माझ कुंकू माझा देश या आंदोलन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवार (ति.14) निषेध आंदोलन केले. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 माता-भगिनींचे कुंकू पुसल्या गेले. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पहलगाम मधील दहशतवाद्यांन वर अद्याप कारवाई झाली नाही. आणि तरीही व्यापाराच्या दृष्टिकोनातून खेळल्या जाणाऱ्या भारत पाकिस्तान …
Read More »पाथरी नगर परिषदेची एकहाती सत्ता द्या, शहर पत्रेमुक्त करतो-सईद खान
पाथरी,दि 14 (प्रतिनिधी)ः लवकरच स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत.यामध्ये पाथरी नगरपरिषद ची सत्ता शिवसेनेच्या हाती द्या. माझ्या नेतृत्वात नगरसेवकांना काम करण्याची संधी द्या.मग पहा पाथरी शहराच्या अन्य विकासासह पाथरी शहराला घरकुल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरकुल आणून पत्रेमुक्त घरे निर्माण करू.अशी ग्वाही शिवसेना नेते सईद खान यांनी आज इंदिरानगर येथे दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष लालू खान,माजी नगरसेवक एजाज खान,अजय …
Read More »निसर्गाचा कोप… काहीच शिल्लक राहीले नाही,आता थेट मदत करा
कैलास चव्हाण परभणी,दि 13 परभणी जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सोयाबीन कापूस काहीच राहिले नसून यामुळे पंचनामे करण्यासाठी अनेक भागात सोयाबीन शिल्लक नाही माती देखील वाहून गेली आहे त्यामुळे शासनाने आता थेट सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे यंदाच्या खरीप हंगामात सातत्याने अतिवृष्टीचे संकट आले आहे ऑगस्ट महिन्यात पंधरा दिवस सतत अतिवृष्टी झाली यामुळे मूळ …
Read More »अभय अर्जुन दहे यांची हद्दपारी रद्द,विभागीय आयुक्तांचा आदेश
परभणी,दि 13 ः मानवत येथील अभय अर्जुन दहे यांच्या हद्दपारीचे उपविभागीय दंडाअधिकारी पाथरी यांचे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी रद्द केले आहेत अशी माहिती अॅड. सुरेश जांगडा यांनी दिली. मानवत येथील अभय अर्जुन दहे यास पाथरीच्या उप विभागीय दंडाधिकाऱ्यांनी 25 एप्रिल 2025 रोजी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. त्याला दहे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील …
Read More »पुर्णा रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये गर्भवती महिलेने दिला बाळाला जन्म
डॉक्टर म्हणजे देवदूत ही प्रचीती पूर्णा शहराला डॉ.कपिल करवंदे यांच्या कार्याने पाहावयास मिळाली पूर्णा / प्रतिनिधी – पूर्णा रेल्वेस्टेशवर भगतकीकोठी ही रेल्व नेहमी प्रमाणे आली. त्या ट्रेनने प्रवास करणारी राजस्थानची एक गर्भवती महीला प्रवास करीत होती. तीला आचानक प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या. काही प्रवाशांनी ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिली. वरिल सर्व प्रकार कर्तव्य बजावत आसनणारे रेल्वे हॉस्पिटलचे …
Read More »ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा संस्थेकडून औषधी व बेडशीटचे वाटप
परभणी,दि 13 ः परभणीतील ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व लायन्स क्लब परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रामराव कान्हेकर कर्णबधीर, मूकबधिर अस्थिव्यंग विद्यालय टाकळी कुंभकर्ण येथे औषधी, बेडशीट, फळे व चिक्की वाटप करण्यात आले. परभणीतील लायन्स क्लबचे भीष्मपितामहा ओळखले जाणारे तथा लायन ग्रुप चे माजी प्रांतपाल स्वर्गीय श्री डॉ के सी पारख व ज्येष्ठ समाजसेवक तथा बँकर स्वर्गीय श्री …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com