सेलू दि ५ ( नारायण पाटील ) शहरात अलंकापुरी नगरी, मयुरी पार्क परिसर, सातोना रोड येथे ११ मार्च ते १९ मार्च या कालावधीत होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पारायण सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात रोज २५००० वाचक पारायण करतील. भोजनासाठी वेगळा मंडप केला असून एकावेळी ३००० हजार भाविक प्रसादाचा …
Read More »महाराष्ट्र
सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक,आजचे नवे दर…
नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु होती. आज सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. 5 मार्चला 24 कॅरेट सोन्याचे दर 2698 रुपयांनी कमी होऊन 159850 रुपयांवर आले आहेत. तर, सराफा बाजारात सोने उच्चांकाच्या तुलनेत 16271 रुपये स्वस्त आहे. सोन्याचा दर 176121 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जीएसटीसह …
Read More »अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ
२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनी आणि तपास करणाऱ्या संस्थेवर काही प्रश्न उपस्थित केले होते. या पत्रकार परिषदेचा आज तिसरा भाग होता. याआधी रोहित पवार यांनी १० आणि १९ फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. आज मुंबईत तिसरी पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये रोहित पवार यांनी …
Read More »रामराव वडकुते यांना भाजपाकडून राज्यसभेची लॉटरी
परभणी,दि माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांना भाजपाकडून राज्यसभेची लॉटरी आहे.त्यांना राज्यसभेची उमदेवारी जाहीर झाली आहे.उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या परभणीतील कल्याण नगरातील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. माजी विधान परिषदेचे सदस्य वडकुते हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. यापुर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळावर …
Read More »मराठवाड्यातील एक खासदार दुबईत अडकले..संपर्क तुटला
शनिवारी इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराण देशावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनेई ठार झाला. या घटनेनंतर आता इराण चवथळला आहे. इराणने अनेक आखाती राष्ट्रांवर हल्ला चढवला आहे. संबंधित देशातील अमेरिकेच्या सैनिकी स्थळांना इराणकडून टार्गेट केलं जात आहे. यामुळे संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला असून अनेक भारतीय आखाती …
Read More »सावरकरांची ” पंचप्राण ,”संकल्पना हिंदू समाजाची ओळख-डॉ.दिवाकर कुलकर्णी
प्रतिनिधी : सेलू सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्वाचा विचार हा समाज प्रबोधनाचे कार्य होते. सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते आणि ते त्यांच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग राहिला. देशभक्ती सामाजिक संस्कृती, भाषा, इतिहास,व परंपरा यातुन सांस्कृतिक राष्ट्रवादाची जाणिव निर्माण होते. हिंदुत्व ही केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावरकरांनी त्याग ,समर्पण, निष्ठा हि तत्वप्रणाली अंगिकारली म्हणून सावरकर हे ज्वलंत …
Read More »परभणी जिल्हास्तरीय डॉ.सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षा उत्साहात संपन्न
सेलू,,दि 02 ः डॉ.सी. व्ही.रमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित डॉक्टर सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षेची पहिली लेवल आज रविवारी (दि. १ मार्च) सेलू येथील बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल येथे यशस्वीरीत्या पार पडली. परभणी जिल्हास्तरीय स्तरावर घेण्यात आलेल्या या परीक्षेत इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून घेण्यात आली. पहिल्या स्तरात १०० …
Read More »केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसल्याने राज्यात संताप
राज्य सरकारने राज्यात महिलांसाठी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहिन्याला सरकारकडून 1500 रूपये मानधन दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम आणि अटीही सरकारकडून ठरून देण्यात आल्या. ज्याीवेळी ही योजना आली, त्यावेळी सरकारने महिलांनी केलेल्या अर्जांनुसार, सरसकट अर्ज मंजूर करून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले. मात्र, अनेक महिलांनी …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार मेहेरबान…थेट तीन टक्यांची वाढ…
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच सरकारी नोकरी करणाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता नेमका कधी मिळणार? असे विचारले जात होते. दरम्यान, आता राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच पात्र कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळालेली आहे. आता सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तशी माहिती वित्त राज्यमंत्री आशिस जयस्वाल यांनी सांगितले आहे. या निर्णयानुसार आता महागाई भत्ता 55 …
Read More »सेलूत रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी
सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील रायगड कॉर्नर ते परभणीरोड, नूतन महाविद्यालय ते बाबासाहेब मंदिर रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका हे सर्व रोड अत्यंत रहदारीचे आहेत या रोडवर चार शाळा महाविद्यालय शिकवणी वर्ग व नागरी वसाहत आहेत या रोडवर लहान लेकरं वयोवृद्ध नागरिकांचा वावर असतो दुचाकी व चार चाकी वाहनधारक या रोडवरून अत्यंत बेदरकारपने वेगाने वाहने चालवत आहेत. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com