24/06/26
Breaking News

महाराष्ट्र

‘दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात?रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे?

 VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान  असू शकते आणि डीजीसीएचे (DGCA) मोठे अधिकारीही यामागे आहेत, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केला. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …

Read More »

आमचा जिव घेतला तरी जमिनी देणार नाही…सहजपुरमध्ये नेमंक काय घडलयं….

परभणी,दि 20 सरकारच्या दडपशाहीने कहर केला असुन त्याचा प्रत्यय सहजपुर जवळा येथे आला आहे. आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला!” अशा संतप्त घोषणा देत परभणीतील सहजपूर जवळा येथील शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे, गावाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा पोलिसांची संख्या जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, मध्यरात्रीपासूनच शेतकऱ्यांची धरपकड …

Read More »

लग्ण सोहळ्यात वाद,तीन जणांचा मृत्यू

पिंपळनेर, ता. साक्री: येथे एका लग्नसमारंभाच्या आनंदावर विरजण पडले असून,साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरदेवाच्या बाजूकडील लोकांनी केलेल्या मारहाणीत नवरीकडील तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. पिंपळनेर येथे आज ( दि. १९) दुपारी पिंपळनेर शिवारात असलेल्या घोड्यामाळ (ता. साक्री) येथे विजू गोसावी यांच्या मुलीचा …

Read More »

सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी सह्या न करणारे ‘ते’ आमदार कोण?

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत मोठी हालचाल सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे दावे केले. सुनेत्रा काकींना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवण्यासाठी बहुतांश आमदारांनी पाठिंबा दिला होता, मात्र काही मोजक्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्या प्रस्तावावर सह्या केल्या नव्हत्या, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. कोण होते ते आमदार आणि पदाधिकारी, …

Read More »

सेलूत स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

सेलू ( नारायण पाटील ) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ,अंबाजोगाई संचलित स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल,सेलू यांच्या वतीने आयोजित व देवगिरी नागरी सहकारी बँक म.छत्रपती संभाजीनगर प्रायोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन दि २३ व २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेले आहे . येथील नूतन विद्यालयाच्या रा .ब .गिलडा सभागृहात आयोजित या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प “समग्र …

Read More »

सेलूत शाहू नगर मध्ये अखंड हरिनाम व भागवत कथेस प्रारंभ

सेलू / प्रतिनिधी – येथील शाहू नगर मधील निलकंठेश्वर मंदिर मध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेस उत्साहात प्रारंभ झाला असून दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . दि १९ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या नाम सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन ,दुपारी १२ ते ४ या वेळेत श्रीमद भागवत कथा ,सायंकाळी ६ …

Read More »

वालूरच्या मराठी शाळेत आनंदनगरी

चिमुकल्यांनी घेतले व्यवहारज्ञानाचे धडे सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी आनंदनगरी साकारली गेली. या उपक्रमात पहिले ते पाचवीच्या चिमुकल्या मुला-मुलांनी स्वतः अनेक पदार्थ बनवून आपली छोटी दुकाने थाटामाटात मांडली होती. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यवहारातील गणिती हिशोब आणि वास्तविक जीवन यांचा मेळ कसा लावायचा, याचा प्रात्यक्षिकातून अनुभव देणे हा …

Read More »

शिवजयंतीनिमित्त गुगळी धामणगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

सेलू ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बळीराजा मित्र मंडळाच्या वतीने तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर गुगळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात पार पडणार आहे. बळीराजा मित्र मंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विविध समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. स्वच्छता मोहीम, …

Read More »

पतंजलीच्या मधाची  झाली साखर; ग्राहक पंचायतची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

नारायण पाटील सेलू :- सेलू येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी पतंजली कंपनीच्या मधाबाबत गंभीर तक्रार दाखल केली आहे. डॉ. मोरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी सेलू येथील पतंजली स्टोअरमधून एक किलो पॅकबंद मध खरेदी केला होता. त्यातील सुमारे अर्धा किलो मध वापरल्यानंतर उर्वरित अर्धा किलो मध पूर्णपणे गोठून साखरेसारखा …

Read More »

विमान कंपनी मालकाच्या मुलाचं केंद्रीय मंत्र्याशी कनेक्शन-रोहित पवार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही खळबळजनक आरोप केले. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे  कशाप्रकारे घातपात असू शकतो, अशी थिअरी मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार  यांनी केला. यावेळी रोहित पवार यांनी भाजपच्या ट्रोलर्सचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी भावनेच्या भरात बोलतोय. पण मी भावनेच्या भरात बोलत असेन तर भाजप …

Read More »