गंगाखेड प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा गंगाखेड शहर हे वारकरी संप्रदायातील थोर संत कवयित्री जनाबाई यांच्या जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या व वैदर्भीय दिंड्यांचे गंगाखेड शहरात मोठ्या संख्येने आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर वारकरी सेवा व सत्कारासाठी गंगाखेडकर सज्ज झाले आहेत. आषाढी वारी दरम्यान सुमारे ६५ हून अधिक दिंड्या गंगाखेड शहरात दर्शनासाठी मुक्कामी ६५ दिंडी …
Read More »महाराष्ट्र
पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचे नागरिकांना आवाहन
सेलू ( प्रतिनिधी ) भविष्यात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे .असे आवाहन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले आहे . एल निनो च्या पार्श्वभुमीवर हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे . त्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी भरून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लोअर दुधना प्रकल्पातील ३.९१ दलघमी पाणी सेलू …
Read More »तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता दूध सम्राटांकडे,कडक नियमावली जाहीर
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे सत्र सुरूच असून, हॉटेल, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांनंतर आता त्यांनी आपला मोर्चा राज्यातील ‘दूध सम्राटांकडे’ वळवला आहे. दुग्धजन्य पदार्थांमधील वाढती भेसळ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी मुंढे यांनी राज्यात ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत दूध संकलनापासून ते थेट ग्राहकांच्या ताटात …
Read More »मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण
हिंगोली : शासनाने विविध नागरिकांसाठी प्रवासात सवलत दिली असून काहींना मोफत प्रवास देण्यात येत आहे. मात्र, हिंगोली आपल्या साथीदारासह वाहकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसमधील (Bus) काही प्रवाशांनी एसटी बसच्या वाहकावर धारदार शस्त्र आणि पंचने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात वाहक गंभीर जखमी झाला असून संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी …
Read More »एसटी महामंडळाची मोठी कारवाई, एकाचवेळी 11 अधिकाऱ्यांचे निलंबन
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कारभारात सुधारणा करण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त आणण्यासाठी महामंडळाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे. यात अमरावती विभागातील एका आगार व्यवस्थापकासह नाशिक विभागातील तब्बल 11 अधिकाऱ्यांचा समावेश असून या धडक कारवाईमुळे संपूर्ण एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे व्यवस्थापक …
Read More »रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि आयशरच्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
परभणी,दि.01(प्रतिनिधी) : परभणी ते मानवत या महामार्गावरील कोल्हा येथील रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि आयशर या दोन वाहनांच्या जोरदार धडकेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. मानवत तालुक्यातील खरबा येथील ज्ञानेश्वर वैजनाथ निर्मळ व गणेश तानाजी निर्मळ हे दोघे युवक एम.एच.06 बी.एम. 6110 या क्रमांकाच्या इर्टिका कारमधून जात होते. त्यावेळी कार चालकाचे वाहनावरील …
Read More »घरगुती गॅस सिलेंडरचे दर या महिन्यात कमी होणार ?
अमेरिका इराण युद्ध थांबल्यानंतर होर्मुज सामुद्रधुनीतून मालवाहतूक जहाजांची वाहतूक सुरू झाली आहे. त्याचा परिणाम आता इंधनाच्या दरावर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले दर आता कमी होताना दिसत आहेत. तणावाच्या काळात जगभरातील व्यावसायिक एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती. त्याचा थेट परिणाम बजेटवर झाला होता. आता सर्व काही सुरळीत होत असताना सरकारी मालकीच्या तेल आणि वायू विपणन …
Read More »मान्सूनचे दमदार पुनरागमन:6 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट,शाळांना सुट्या
राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती, मात्र जूनच्या अखेरीस पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण पट्ट्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखता राज्यातील सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पालघरमध्ये पावसामुळे …
Read More »माजलगाव मध्ये एसीबीची मोठी कारवाई,सहायक निबंधक जाळ्यात
बीड : बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. बीडच्या माजलगाव येथे सावकारी परवाना देण्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर 13 हजार रुपये स्वीकारताना सहायक निबंधक कार्यालयीन अधीक्षक आणि खाजगी व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले. माजलगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात हा ट्रॅप करण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माजलगाव येथील सहाय्यक …
Read More »टीईटी पेपर फुटी प्रकरणी मोठी कारवाई, आरोपीच्या बायकोलाही अटक
भिवंडी: डी.एड. शिक्षकांच्या पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणी चौथा आरोपी अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या पथकाला यश आलं आहे. मुख्य फरार आरोपी बिजेंदर गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिला पटना येथून ताब्यात घेतलं आहे. मुख्य आरोपीच्या पत्नीच्या खात्यावरही पैशांचा व्यवहार झाल्याचा संशय पोलिसांना आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांकडून तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणी चौथ्या आरोपीला अटक …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com