सेलू( प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथांवर जीवापाड प्रेम होते. त्यांनी पुस्तकांसाठी राजगृहाची उभारणी केली. १८ तास अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वाचन संस्कृतीचे प्रेरणा स्त्रोत आहेत. असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त नूतन विद्यालयाच्या कै. …
Read More »महाराष्ट्र
पर्यवेक्षक एन. बी. तायनाक यांचा सेवानिवृत्ती निमीत्त गौरव
पाथरी,दि 05 (प्रतिनिधी)ः पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मानवत संचलित कै.स.गो.नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा येथील पर्यवेक्षक एन .बी .तायनाक यांना संस्थेमध्ये सेवेला ३० वर्ष दोन महिने पुर्ण झाल्याने दि. ३० मार्च रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संस्थेमध्ये 01फेब्रुवारी 1996 रोजी संस्थापक अध्यक्ष कै.स.गो.नखाते यांच्या व ईतर संचालक समोर प्रत्यक्ष …
Read More »तारुण्यातच ज्ञानेश्वरी वाचा,आयुष्यात खऱ्या सुखाचा मार्ग सापडेल-श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर
सेलू (नारायण पाटील) मानवाला जेव्हा आयुष्याचा शेवट येतो तेव्हा खरा सुखाचा मार्ग कळतो परंतु तेव्हा वेळ गेलेली असते.म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर संत मार्गाला लागल्यास आयुष्यातील खरा सुखाचा मार्ग सापडेल.अगदी तरुण्यातच ज्ञानेश्वरी वाचावी तर आपल्याला खऱ्या सुखाचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवार दि ०२ एप्रिल ते …
Read More »कपड्यांच्या बटणांना फक्त चारच छिद्रे का ? कारण..
दैनंदिन जीवनात आपण रोज वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालतो. पण अनेक लहानसहान गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. त्यापैकीच एक म्हणजे बटण. तुमच्या लक्षात आले असेल की बहुतेक शर्ट आणि कपड्यांच्या बटणांना चार लहान छिद्रे असतात. पण बहुतेक कपड्यांच्या बटणांना फक्त चारच छिद्रे का असतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? कारण, 4 ऐवजी 2-3 किंवा थोडी जास्तही छिद्रंही असू …
Read More »यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची जिद्द असणे गरजेचे आहे-उद्योजक मधुकर पौळ
सेलू ( प्रतिनिधी ) यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी अत्यंत आवश्यक असते. अभ्यासात नियमितता व वेळेचे योग्य नियोजन असेल तरच ध्येयप्राप्ती शक्य होते, असे प्रतिपादन उद्योजक मधुकर पौळ यांनी केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी होते. व्यासपीठावर उपेंद्र बेलूरकर, प्रमुख पाहुणे …
Read More »मानवाला विचारांची दिशा देणे संत वाङ्म्याचे कार्य आहे-चैतन्य महाराज देगलूकर
सेलू (नारायण पाटील) मानव हा विचारांमध्ये अल्पविचार करतो.सकळ मानव जातीला व्यापक विचारांची गरज आहे.हे संतांनी हजारो वर्षांपूर्वी ओळखले आहे.त्यामुळे केवळ मोक्ष नाही तर सर्व मानव जातीला विचारांची योग्य दिशा देणं ही संत वाङ्म्याचे कार्य आहे असे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. येथील वसंत प्रतिष्ठाण व खारकर परिवाराच्या वतीने आयोजित ‘ पसायदान ‘ या प्रवचन मालेचे दुसरे पुष्प त्यांनी …
Read More »सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात आहे-चैतन्य महाराज देगलूरकर
सेलू दि ०२(नारायण पाटील) पसायदान हे मानवी जीवनासाठी अतिशय महत्वाचे आहे.कारण जगतामधील सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला आहे.७०० वर्षांपूर्वीचे पसायदान आणखी सात हजार वर्षे जरी झाले तरी मानवी कल्याणाचा पसायदानात मांडलेला विचार स्वीकारावा लागेल असे मोलाचे विचार पंढरपूर येथील श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूकर यांनी मांडले.येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवार दि ०२ एप्रिल …
Read More »परभणीत व्हाईस ऑफ मिडीयाचे मंगळवारी धरणे आंदोलन
परभणी,दि 03 (प्रतिनिधी)ः राज्यभरात पत्रकारांवर हल्ला करण्यासह धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. या विरोधात व्हाईस ऑफ मीडियाने राज्यभर धरणे आंदोलन पुकारले आहे. याच अनुषंगाने परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.यात नऊ तालुक्यांचे पदाधिकारी,सदस्य सहभागी होणार आहेत अशी माहीती राज्याचे कार्याध्यक्ष श्री. विजय चोरडिया यांनी दिली. व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यसहचिटणीस श्री. …
Read More »अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान,महसूलमंत्र्यांनी केली घोषणा
राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांना …
Read More »लाडकी बहीण योजनेत 71 लाख महिला अपात्र
राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यांत सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये जमा केले आहेत. 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू असून महिलांच्या खात्यात दर …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com