परभणी,दि 28 ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शालेय विध्यार्थी साठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन माजी महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली रविवार 27 जुलै रोजी सकाळी 10 ते 01 वाजता परभणी शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे घेण्यात आली. ही स्पर्धा 5 वी ते 7 वी (लहान …
Read More »महाराष्ट्र
पेडगावकरांनी करुन दाखवलं..लोकसहभागातून केले पांदण रस्त्याचे काम
परभणी, (प्रतिनिधी): पेडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या पांदण रस्त्याचे काम आज यशस्वीरित्या पूर्ण झाले. स.मि. पिंपळगाव रोड ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत असलेल्या या अडचणीच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आले होते. प्रारंभी 90% काम पूर्ण झाले होते, उर्वरित काम पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते. आज ते आश्वासन पूर्ण करत रस्ता वापरण्यासाठी खुला …
Read More »एमटीएस ऑलंपियाड” स्पर्धा परीक्षेत सिद्धी हिवरेला सिल्व्हर मेडल
पूर्णा दि 28 (प्रतिनिधी) “एमटीएस(MTS)ऑलंपियाड” महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन” स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन, यामध्ये पूर्णेतील विद्याप्रसारणी शाळेची विद्यार्थ्यांनी सिद्धी उर्फ सई गजानन हिवरे ईयत्ता ४ थी घवघवीत यश मिळवत राज्यातून ३२ व्या क्रमांकावर मजल मारीत सिल्व्हर मेडल मिळवलं आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये अध्ययन करणाऱ्या कुशाग्र बुद्धिच्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन प्राथमिक वर्गापासूनच त्यांच्या बुध्दीला चालना …
Read More »अपघात मुक्त देश करणे ही जबाबदारी सगळ्यांची -पोलिस निरीक्षक दिपक बोरसे
सेलू : अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात होऊ नयेत म्हणून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सुजाण नागरिक म्हणून अपघात मुक्त देश करणे ही जबाबदारी सगळ्यांची आहे. असे प्रतिपादन सेलू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक बोरसे यांनी केले. ते शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी आणि नूतन विद्यालय यांच्या वतीने आयोजित आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत शनिवार ( दि. २६ ) …
Read More »श्री शिवाजी विधी महाविद्यालयाची शैक्षणिक Study Tour संपन्न
परभणी / प्रतिनिधी – श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी तर्फे दिनांक २५/०७/२०२५ रोजी विधी तृतीय व बी. ए. एल. एल. बी. पाचवे वर्षातील विध्यार्थ्यांसाठी Land Laws व Environmental Law या विषयासंदर्भात संरक्षित वन व जमीन अधिग्रहण कायदा प्रत्यक्षात विध्यार्थ्यांना कळावा यासाठी Field Visit औंढा नागनाथ या परिक्षेत्रात आयोजित करण्यात आली. या प्रसंगी श्रीमती एस. बी. कीर्तनकार मॅडम, वनपाल औंढा व …
Read More »क्रीडागंण व व्यायामशाळा विकास योजनेंतर्गत अनुसूचित जातीसाठी 14 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव
परभणी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व समाज कल्याण कार्यालयाच्या संयुक्त सहकार्याने क्रीडागंण विकास अनुदान योजना व व्यायामशाळा विकास अनुदान योजना (विशेषतः अनुसूचित जाती घटकासाठी) राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी दि. 14 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनांचा उद्देश …
Read More »सेलूत पुण्यपावन श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेचा प्रारंभ; प्रवचन सेवेचे हे २१ वे वर्ष
सेलू / नारायण पाटील – शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू तसेच सेलू शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान ,सेलू यांच्या वतीने पुण्यपावन श्रावनमासानिमित दि २५ जुलै ते २३ औगस्ट या कालावधीत केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये श्रीमद ज्ञानेश्वरी ग्रंथावर प्रवचन सेवा सुरू करण्यात आली असून यामध्ये पहिले पुष्प दि २५ रोजी ह भ प पुरुषोत्तम महाराज वालुरकर ( …
Read More »लक्की म्युझिकल ऑर्केस्ट्रा प्रस्तुत एक शाम मोहम्मद रफी के नाम
सेलू / प्रतिनिधी – भारत देशाचे महान गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त लककी म्युझिकल ऑर्केस्ट्रा प्रस्तुत एक शाम मोहंमद रफी के नाम या कार्यक्रमाचे आयोजन सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात 31 जुलै गुरूवार रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे नेते गोविंद भाऊ जोशी, नूतन विद्यालयचे मुख्याध्यापक किरण देशपांडे,नूतन विद्यालयचे क्रीडाशिक्षक …
Read More »ग्राहक सभासदांनी बँकेच्या आधुनिक तंत्रज्ञान व सुविधांचा वापर करावा-हेमंतराव आडळकर
सेलू / प्रतिनिधी – बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ए टी एम ,पी ओ एस ,इ कॉम,मोबाईल बँकिंग तसेच क्यू आर कोड सारख्या आधुनिक सुधीचा वापर करावा .असे आवाहन साईबाबा नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले . साईबाबा नागरी सहकारी बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २६ जुलै २०२५ रोजी स्वामी …
Read More »सेलूत भर पावसात केला विजय कारगिल दिवस साजरा
माजी सैनिकांनी केला भारत माताचा जयघोष सेलू / प्रतिनिधी – शहरातील क्रांती चौक मशालीजवळ सेलू शहरातील माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक भगीरथ गायकवाड यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की ३मे १९९९ते २६ जुलै १९९९ हे तब्बल तीन महिने विजय युद्ध सुरू होते १९९९मध्ये …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com