सेलू ( प्रतिनिधी )
शहरातील फुलेनगर भागातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने दि २८ नोव्हेबर रोजी अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रा. के. डी. वाघमारे, देवेंद्र अन्ना कुरा, सतीश जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, प्रदीप शिंदे, शुकाचार्य शिंदे, प्रभाकर इंगळे, शामराव कटारे,संतोष बोराडे, शौनक शिंदे आदी उपस्थित होते
Shabdraj www.shabdraj.com