16/10/26
Breaking News

जितेंद्र आव्हाडांनी सगळंच बाहेर काढलं, कोकाटेंच्या ‘त्या’ व्हिडीओने खळबळ

जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या एक्स या खात्यावर कोकाटेंचे नवे व्हिडीओ ट्वीट केले आहेत. जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या एक्स या खात्यावर कोकाटेंचे नवे व्हिडीओ ट्वीट केले आहेत.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी हा पत्त्यांचा गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात शेतकरी संकटात आहे आणि कृषीमंत्री ऑनलाईन जुगार खेळत आहेत, अशी टीका केली जात आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. मात्र कोकाटे यांनी मी जुगार खेळत नव्हतो, असा दावा केलेला आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटे यांचे आणखी काही व्हिडीओ समोर आणले आहेत.

Check Also

दादरमध्ये महिला आंदोलकाशी पोलिसाचं धक्कादायक कृत्य? व्हिडिओ व्हायरल; ‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’

‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’ ‘Don’t just suspend him—throw him straight into jail!’ मुंबई …