आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा पार पडला, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. दरम्यान या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्व उपस्थित असलेले लोक चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले. ‘शररीरात ताकद नाही. …
Read More »Shabdraj
लाखो बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण,15 कोटी रुपयांची वसुली केली जाणार
मुंबई,दि 02 ः राज्यातील महिलांसाठी मोठ्या धडाक्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुरुवातीला सरसकटपणे लागू झालेली ही योजना आता कठोर निकषांमुळे अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषत: या योजनेचा अनुचित फायदा घेतलेल्या 8 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून, त्यांच्या खात्यात जमा झालेले सर्व हप्ते सरकार परत घेणार आहे. या निर्णयामुळे …
Read More »शारदा महाविद्यालयात गोल्डन इंग्लिश क्लबची स्थापना
परभणी – येथील शारदा महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यासाठी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात येते. यावर्षी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात आली. या क्लबचे अध्यक्ष म्हणून कु. मंजुषा पिराजी वैद्य, उपाध्यक्ष नरेंद्र रामपूरकर, सचिव कु. अंजली शिंदे, कोषाध्यक्ष विष्णू डहाळे, तसेच सदस्य म्हणून कु. सीमा क्षीरसागर, विशाल कुलदीपके, कु. …
Read More »परभणी–जालना–परभणी विशेष गाडी रोज धावणार
परभणी – दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून परभणी–जालना–परभणी दरम्यान चालविण्यात येणारी विशेष गाडी (क्र. 07663/07664) याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी 20 सप्टेंबरपासून आठवड्यातून चार दिवस (मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार) चालविली जात होती. मात्र आता दिनांक 2 ऑक्टोबरपासून ही गाडी दैनंदिन धावणार असून आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध होईल. गाडी क्र. 07663 (परभणी–जालना) …
Read More »पूर्णेत धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन – राज्य महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प
पूर्णा प्रतिनिधी / सुशिल कुमार दळवी – धनगर समाजाला घटनात्मक एसटी आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णा येथे मोठे स्वरूप प्राप्त झाले. जालना येथे मागील पंधरा दिवसांपासून संघर्षयोद्धा दीपक भाऊ बोऱ्हाडे उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ १ ऑक्टोबर रोजी पूर्णा शहराजवळील ताडकळस टी पॉइंट येथे सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यासह परिसरातील …
Read More »परभणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा
परभणी,दि 30 (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले. या प्रसंगी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, मुख्याध्यापक विजय शिंदे, सरचिटणीस ॲड. एन. डी. देशमुख, भालचंद्र गोरे, मंगलताई मुदगलकर, अरविंद शहाणे, मोरे सर, माने सर, दळवे …
Read More »मुख्य लेखा अधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते सेवानिवृत्त,कर्मचाऱ्यांनी केला सत्कार
परभणी,दि 30 (बातमीदार)ः परभणी शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते हे नियत वयोमानाने दिनांक 30.09.2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी डॉ. प्रभाकर काळदाते यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक डॉ. प्रभाकर काळदाते, प्र. उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, संघटनेचे के.के. आंधळे, वसंत देशमुख, विलास भुसारे, पंकज …
Read More »दुष्काळाच्या सर्व सवलती लागू होणार..ई-केवायसीची अट शिथील
मुंबई,दि 30 ः राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यात, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली असून मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय होणार का, याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहिल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच, मॅन्यूअलमध्ये ओला दुष्काळ ही संकल्पनाच …
Read More »घ्या आता… एसटीची भाडेवाढ.. लालपरीचा प्रवास महागला
एसटी महामंडळाने दिवाळी सणाच्या तोंडावर १० टक्के भाडे वाढीचा निर्णय घेतला आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडे वाढ लागू असणार आहे. वातानुकूलित आणि शिवाई बस सेवा वगळता सर्व बस सेवांसाठी हा निर्णय लागू असेल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. कुणाकडून अधिकचे भाडे घेतले जाणार? १४ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून वा तदनंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत …
Read More »विकास नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनास हजारो महिलांची उपस्थिती
परभणी,दि 30 (प्रतिनिधी)ः शहराती विकास नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे अश्विन नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन व हवनाचा कार्यक्रम अष्टमीच्या दिवशी मंगळवारी (ता.30) भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या दिवशी महाराजांच्या चरणी तब्बल 6130 पाठांची सेवा रुजू करण्यात आली, ही बाब केंद्राच्या इतिहासातील विशेष उल्लेखनीय ठरली. सकाळपासूनच महिला भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी केंद्रावर जमा होऊ लागली होती. सामूहिक …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com