05/02/26
Breaking News

Shabdraj

पुर्णा रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये गर्भवती महिलेने दिला बाळाला जन्म

डॉक्टर म्हणजे देवदूत ही प्रचीती पूर्णा शहराला डॉ.कपिल करवंदे यांच्या कार्याने पाहावयास मिळाली पूर्णा / प्रतिनिधी – पूर्णा रेल्वेस्टेशवर भगतकीकोठी ही रेल्व नेहमी प्रमाणे आली. त्या ट्रेनने प्रवास करणारी राजस्थानची एक गर्भवती महीला प्रवास करीत होती. तीला आचानक प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या.   काही प्रवाशांनी ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिली. वरिल सर्व प्रकार कर्तव्य बजावत आसनणारे रेल्वे हॉस्पिटलचे …

Read More »

ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा संस्थेकडून औषधी व बेडशीटचे वाटप

परभणी,दि 13 ः परभणीतील ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व लायन्स क्लब परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रामराव कान्हेकर कर्णबधीर, मूकबधिर अस्थिव्यंग विद्यालय टाकळी कुंभकर्ण  येथे औषधी, बेडशीट, फळे व चिक्की वाटप करण्यात आले. परभणीतील लायन्स क्लबचे भीष्मपितामहा ओळखले जाणारे तथा लायन ग्रुप चे माजी प्रांतपाल स्वर्गीय श्री डॉ के सी पारख व ज्येष्ठ समाजसेवक तथा बँकर स्वर्गीय श्री …

Read More »

पुरात अडकलेल्या बळेगावच्या युवकाची अडिच तासानंतर सुटका

हिंगोली,दि 13 ः वसमत तालुक्यातील दारेफळ शिवारात पुलावर ओढ्याला आलेल्या पुरात अडकलेल्या बळेगाव येथील तरुणाची अडीच तासानंतर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. बळेगाव येथील संतोष लांडगे हे शुक्रवारी दिनांक 12 रोजी  रात्री जवळा बाजार येथून करंजी दारेफळ मार्गे ते गावाकडे निघाले असता आठ वाजेच्या सुमारास दारेफळ शिवारातील एका ओढ्यावरील पुलावर पुराचे पाणी आले होते. पुलाच्या अलीकडच्या बाजूला पाणी कमी असल्याने …

Read More »

ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही महिलांचे मृतदेह सापडले

हिंगोली,दि 13 (प्रतिनिधी)ः वसमत तालुक्यातील गुंडा येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही महिलांचे मृतदेह शनिवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास  सापडले आहेत. हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी ता. 12 दुपारपासून धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर आला असून या पावसाचा सर्वात जास्त फटका वसमत तालु्क्याला बसला आहे. या शिवाय हिंगोली, कळमनुरी तालुक्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वसमत तालुक्यात ग्रामीण …

Read More »

सणासुदीच्या काळात धावणार पुणे-लातूर विशेष रेल्वे

परभणी –  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत पुणे ते लातूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दिवाळीसारख्या गर्दीच्या काळात त्यांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. ही रेल्वे पुणे (हडपसर) आणि लातूर (Pune Latur Special Train) दरम्यान …

Read More »

मिशन स्कॉलरशिप अंतर्गत परभणी जिल्ह्यात पाचवी सराव चाचणी

परभणी / प्रतिनिधी – शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनात परभणी जिल्ह्यामध्ये विविध वर्गांचा अध्ययनस्तर वस्तुनिष्ठरित्या उंचावण्यासाठी मिशन नववी / दहावी, मिशन स्कॉलरशिप, मिशन क्लास फर्स्ट हे उपक्रम राबविल्या जात आहेत. मिशन स्कॉलरशिप अंतर्गत परभणी जिल्ह्यात पाचवी सराव चाचणी घेण्यात आली.   या अंतर्गत मिशन स्कॉलरशिप मध्ये एन एम एम एस …

Read More »

राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्‍चित, पहा कुठे कोणाला मिळणार संधी

परभणी – राज्यातील ३४ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासाठी आज आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागस प्रवर्गासाठी आरक्षण तर …

Read More »

गोहेगाव येथील शाळेवर विद्यार्थ्यांसोबत गावकऱ्यांचा देखील बहिष्कार

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील गोहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री धामनगावे जे ए सर व श्री बोरगांवकर जी आर सर यांची गोहेगाव शाळेतून अचानक बदली झाली व त्यांच्याजागी नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री दिवटे सर हे मनोरुग्ण आहेत व श्री भांडे सर हे मध्यपान करुन शाळेत आल्यामुळे त्यांचा विरोध करत शाळेवर विद्यार्थ्यासह सर्व गावकरी यांनी दि.09/09/2025 वार मंगळवार …

Read More »

15 सप्टेंबर पर्यंत धुवांधार पावसाचा इशारा

परभणी,दि 11 ः परभणी जिल्ह्यात  11 ते 15 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा इशारा  देण्यात आला आहे.हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.त्यानुसार प्रशासनाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.  

Read More »

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज ! ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला सुरुवात

मुंबई,दि 11 ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आजपासून ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात …

Read More »