नादब्रंह्म संगीत विद्यालयाच्या संगीत समारोहाला चांगला प्रतिसाद सेलू – भारतीय शास्त्रीय संगीत जनसामांन्या पर्यंत पोहचवण्याठी तसेच संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी स्वातंत्र्य पूर्व काळात इ.स.1901 गांधर्व महाविद्यालय , नासीक येथे रामनाथ आश्रमाची स्थापना,संगीत शिक्षणाची व्यवस्था,असे पंडीत विष्णू दिगंबर पलुस्करांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जेष्ठ संगिततज्ञ गोविंदभाऊ जोशी यांनी केले. येथील नादब्रंह्म संगीत विद्यालयाच्या वतीने पंडीत पलुस्कर पुण्यतिथी निमित्त शनिवार दिनांक …
Read More »Shabdraj
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने काढला रुमणं मोर्चा
परभणी/प्रतिनिधी जिल्हयात मागील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीपातील पिकांसहीत फळबागा आणि भाजीपाला पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र याबाबत राज्यसरकार कुठलेही ठोस पाऊल उचलतांना दिसत नसल्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. दरम्यान प्रशासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय महामार्ग आडविला. यावेळी दिलेल्या निवेदनात …
Read More »शारदा महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
परभणी : येथील शारदा महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती प्राणीशास्त्र विभागाकडून उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे, डॉ. भगवान पाटील व सुरेश जयपूरकर यांची विचार मंचावर उपस्थिती होती. प्रथमत: महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे …
Read More »चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल..काही तासांत होणार रक्कम जमा
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) उद्यापासून (४ ऑक्टोबर) त्यांच्या चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल राबवत आहे. या योजनेअंतर्गत, चेक जमा केल्यानंतर काही तासांत प्रक्रिया केली जाईल आणि तुमच्या खात्यात जमा केले जातील. सध्या, चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवस लागतात. या नवीन प्रणालीला “सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट” असे म्हणतात. एकदा अंमलात आणल्यानंतर, बँका काही तासांत चेक स्कॅन करतील, सादर करतील आणि …
Read More »श्री शिवाजी विधी महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
परभणी,दि 02 (प्रतिनिधी)ः श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी,राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर यांच्या उपस्थितीत महाविद्यालत दोन महापुरुष ज्यांनी देशाला घडविण्यात मोलाचे योगदान दिले एक म्हणजे ज्यांना “राष्ट्रपिता” म्हणून ओळखले जाते. त्यांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारलेले स्वातंत्र्य …
Read More »डोळ्यातून अश्रू…..मनोज जरांगे पाटील यांच भावनिक भाषण..
आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा पार पडला, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. दरम्यान या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्व उपस्थित असलेले लोक चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले. ‘शररीरात ताकद नाही. …
Read More »लाखो बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण,15 कोटी रुपयांची वसुली केली जाणार
मुंबई,दि 02 ः राज्यातील महिलांसाठी मोठ्या धडाक्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुरुवातीला सरसकटपणे लागू झालेली ही योजना आता कठोर निकषांमुळे अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषत: या योजनेचा अनुचित फायदा घेतलेल्या 8 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून, त्यांच्या खात्यात जमा झालेले सर्व हप्ते सरकार परत घेणार आहे. या निर्णयामुळे …
Read More »शारदा महाविद्यालयात गोल्डन इंग्लिश क्लबची स्थापना
परभणी – येथील शारदा महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यासाठी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात येते. यावर्षी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात आली. या क्लबचे अध्यक्ष म्हणून कु. मंजुषा पिराजी वैद्य, उपाध्यक्ष नरेंद्र रामपूरकर, सचिव कु. अंजली शिंदे, कोषाध्यक्ष विष्णू डहाळे, तसेच सदस्य म्हणून कु. सीमा क्षीरसागर, विशाल कुलदीपके, कु. …
Read More »परभणी–जालना–परभणी विशेष गाडी रोज धावणार
परभणी – दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून परभणी–जालना–परभणी दरम्यान चालविण्यात येणारी विशेष गाडी (क्र. 07663/07664) याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी 20 सप्टेंबरपासून आठवड्यातून चार दिवस (मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार) चालविली जात होती. मात्र आता दिनांक 2 ऑक्टोबरपासून ही गाडी दैनंदिन धावणार असून आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध होईल. गाडी क्र. 07663 (परभणी–जालना) …
Read More »पूर्णेत धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन – राज्य महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प
पूर्णा प्रतिनिधी / सुशिल कुमार दळवी – धनगर समाजाला घटनात्मक एसटी आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णा येथे मोठे स्वरूप प्राप्त झाले. जालना येथे मागील पंधरा दिवसांपासून संघर्षयोद्धा दीपक भाऊ बोऱ्हाडे उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ १ ऑक्टोबर रोजी पूर्णा शहराजवळील ताडकळस टी पॉइंट येथे सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यासह परिसरातील …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com