रमेश बिजुले पाथरी,दि 31 काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी अध्यक्ष होताच पहिला झटका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिला आहे.पाथरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आमदार राजेश विटेकर यांचे कट्टर समर्थक अनिल नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे. पाथरी मतदार संघात आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वरचष्मा आहे. मागील वर्षभरात बदलत्या राजकीय समीकरणात दुर्राणी यांची साथ …
Read More »महाराष्ट्र
डासाळा मध्यवर्ती बँकेत ग्राहकांची झाली फसवणूक
सेलु,ता 31 ः तालुक्यातील डासाळा येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत एका ५०वर्षीय महिलेने आपल्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी एक हजार रुपयाची विड्रॉल बँकेत दिली परंतु या महिलेच्या मोबाईलवर दहा हजार रुपये काढल्याचा आलेल्या मेसेजने हे उघड झाले. तर याच बँकेमध्ये ३३ वर्षीय एका ग्राहकांना डासाळा मध्यवर्ती बँकेतून त्यांच्याच सेलू येथील सेलू बडोदा बँकेत केलेले विस हजार रुपयाचे आरटीजीएस दुसऱ्याच इसमाच्या …
Read More »सेलूतील बालाजी मंदिराचे लवकरच भाग्य उजळणार
सेलू (नारायण पाटील ) व्यकंटेश बालाजी म्हणजे बऱ्याच भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून गिरी बालाजीची ओळख असतांना सेलू शहरातील पांडे गल्लीतील अत्यंत पुरातन असलेले बालाजी मंदिर मात्र अजूनही दुर्लक्षितच होते . परंतु गल्लीतील तरूण मंडळींनी पुढाकार घेतला आहे.मंदिराच्या नविन बांधकामाचा शुभारंभ झाला आहे. यासाठी जिल्हा वार्षीक योजना नगरोथान मधून २३ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.यावेळी पालकमंत्री, बाजार …
Read More »एक खराब रस्ता दुरुस्त करण्यासाठी दुसरा रस्त्यावर केला चिखल
सेलु,दि 31 (प्रतिनिधी)ः सेलू तालुक्यात खराब रस्त्यांचे दुरुस्तीकरण,नवीन रस्ते करण्याचे काम जोमात सुरू आहे.पण या कामात एक अजब प्रकार घडला आहे.एक रस्ता पूर्ण करण्यासाठी दुसरा रस्ता खराब करून ठेवल्याने शेतकऱ्यांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासन सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागावी कुणाकडे हे मात्र शेतकऱ्यांना समजत नसल्याचा प्रकार सुरू आहे. सेलू डिग्रस रस्त्या हा पूर्ण पणे …
Read More »नागपूर कर्जमुक्ती महाएल्गार आंदोलनास किसान मोर्चा व शेतकऱ्यांचा पाठिंबा
सेलू ( प्रतिनिधी ) संपूर्ण कर्जमुक्ती साठी नागपूर येथे बच्चू कडू व किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली 28 आक्टोबर पासून शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन चालू आहे फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करावी, सोयाबीन व कापूस शासकीय खरेदी केंद्र तात्काळ चालू करावेत या सह इतर मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने …
Read More »लोअर दुधना धरणातून विसर्ग, वालूर रस्ता बंद
सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने सेलू राजवाडी ब्राह्मणगाव मार्गे वालूर रस्ता बंद पडला आहे. अशी माहिती डुघरा येथील सरपंच रमेश तारडे यांनी दिली आहे. यामुळे इतर वाहनाप्रमाणे पाथरी आगाराची वालुर …
Read More »सेलूच्या गटशिक्षणाधिकारीपदी गजानन वाघमारे
सेलू,दि 30 ःगटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांना सेलूच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. उमेश राऊत यांची बदली झाल्याने गजानन वाघमारे यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.गजानन वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सेलूच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.कुठलीही फाईल न थकवता शिक्षकांना ते न्याय देतात.सातत्यपूर्ण …
Read More »कर वाचवण्यासाठी शेती करणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नको:बच्चू कडू यांचा फॉर्म्युला
नागपूरमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाचा तोडगा अखेर दृष्टीपथात येऊ लागला आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला येण्यास होकार दिला आहे. सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, हमीभाव, बोनस, आणि …
Read More »पाण्याच्या टाकी बांधकामासाठी विद्युत वाहीनीवर कंत्राटदारांने टाकला आकडा
पुर्णा शहरातील प्रकार; कंत्राटदारावर काय कारवाई होणार? महावितरणच्या भुमिकेकडे लक्ष पुर्णा / सुशिलकुमार दळवी – शहरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या टाकी बांधकामासाठी विज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने थेट वीजवाहिनीवर अकोडा टाकून वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे महावितरण कंपनीची लाखों रुपयांची विज चोरी गेल्याने आता महावितरणच्या वतीने संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई …
Read More »सेलूत बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार
सेलू,दि 29 ः तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने नव नियुक्त काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सेलू तालूका अध्यक्ष हेमंतराव आडळकर,माजी नगराध्यक्ष पवन आडळकर,माजी नगर सेवक मुश्ताक रब्बानी,विनोद तरटे,शेख साजिद,इमत्याज अली खा,नृसिह हरणे,शेख दिलावर,मुश्ताक अहेमद आदी उपस्थिती मध्ये सत्कार करण्यात आला.
Read More »
Shabdraj www.shabdraj.com