सेलू ( प्रतिनिधी) अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सेवावर्धिनी सेवाभावी संस्थेच्या प्रमुख पदाधिका-यांनी वालूरच्या प्राचिन हेलीकल स्टेप वेल व बारदानी बारवेला धावती भेट देवून त्यांच्या पुनरुज्जीवना बाबत ग्रामस्थांशी प्राथमिक बोलणी केली. वालूर येथे पाहणीसाठी आलेल्या टीममध्ये सेवावर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष तथा पुणे येथील रोहनबिल्डर्स चे मालक सुहासजी लुंकड,सेवावर्धिनीचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, प्रकल्प अधिकारी प्रसाद देशपांडे,समन्वयक अमोल काटीकर यांचा समावेश होता.ग्रामपंचायत कार्यालयात …
Read More »महाराष्ट्र
सन्मानपूर्वक युती न झाल्यास आमचा मार्ग मोकळा आहे- हरिभाऊ लहाने
सेलू,दि 29( प्रतिनिधी ) राज्यात भारतीय जनता पार्टी ,शिवसेना व अजित पवार गट यांच्या युतीचे सरकार आहे .परंतु नुकत्याच होऊ घातलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जर युती झाली नाही तर निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सर्वांनी दर्शवली आहे .त्यानुसार नगर परिषद निवडणुकीत जर सन्मानपूर्वक युती झाली नाही तर आम्हांला देखील आमचा मार्ग मोकळा आहे .अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सेलूचे नेते माजी …
Read More »सेलूत १०८ हनुमान चालीसा पठन व महाआरती कार्यक्रम संपन्न
सेलू / प्रतिनिधी – दीपावली पाडव्यानिमित भारतीय जनता पार्टी शाखा ,सेलू च्या वतीने १०८ हनुमान चालीसा पठण ,महाआरती व स्नेह भोजन कार्यक्रमाचे आयोजन दि २८/१० /२५ मंगळवार रोजी करण्यात आले होते. बालाजी मंदिर मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांची उपस्थिती होती .तर बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे ,माजी जी प सभापती …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक इछुक उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत मिळणार मुंबई – राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळणार आहे. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »‘कास्ट व्हॅलिडिटी’चा विषय निकाली, सरकारचा मोठा निर्णय, इच्छुकांसाठी गुडन्यूज
महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणे अपेक्षित आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. …
Read More »शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज, मंगळवार (२८ ऑक्टोबर) रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना अतिरिक्त ११ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार, ही रक्कम पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यापूर्वी ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत पोहोचली असून, आता पुढील टप्प्यातील …
Read More »नोव्हेंबरमध्ये बँकांना राहणार भरपूर सुट्या…
तुम्हाला नोव्हेंबर 2025 मध्ये कोणतेही महत्त्वाचे बँक काम करायचे असेल, तर आधीच नियोजन करा. या महिन्यात जास्त सुट्ट्या नाहीत, परंतु काही खास दिवस आहेत जेव्हा बँका बंद राहतील. संपूर्ण महिन्यात बँका 9 ते 10 दिवस बंद राहू शकतात. यामध्ये रविवार आणि देशभरातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देखील समावेश आहे आणि काही सणांमुळे काही भागात बँका देखील बंद राहतील. या सुट्ट्यांमध्ये …
Read More »प्रदेश सहसचिव पदी निशिकांत नारायणराव पाटील यांची निवड
सेलू / प्रतिनिधी – राज्यभरातील लाखो D.Ed. आणि B.Ed. धारकांच्या न्यायहक्कासाठी व त्यांच्या समस्या साठी सतत लढणाऱ्या “D.Ed.-B.Ed. Students Association” या संघटनेच्या प्रदेश सहसचिव पदी सेलू येथील के डी क्लासेस चे निशिकांत नारायणराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यगिरीचा सन्मान म्हणून ही निवड करण्यात …
Read More »सेलूत जैन समाजाने काढला शांततेत मोर्चा
सेलू (प्रतिनिधी ) सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, पुणे” या धार्मिक व सामाजिक मालमत्तेशी संबंधित विषयात पारदर्शकता, ट्रस्ट डीडमधील तरतुदींचे पालन तसेच प्रशासकीय कार्यवाहीत निष्पक्षता राखावी, या मागणीसाठी सेलू येथील संपूर्ण जैन समाजाच्या वतीने आज दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी शांततेत मोर्चा काढण्यात आला. सकाळी १०.३० वाजता श्री जैन मंदिर येथे समाजबंधू मोठ्या संख्येने एकत्र जमले. समाजाच्या ऐक्याचे दर्शन घडवत …
Read More »मतं चोरीचा फटका मलाच बसला; महायुतीचे आमदार अमोल खताळ यांचं ट्विट
बोगस मतदान नोंदवले गेले नसते तर ५० हजार मतांनी निवडून आलो असतो– आमदार अमोल खताळ संगमनेर : दिवाळीच्या निमित्ताने शहरातील मालपाणी लॉन्स येथे प्रथमच दिवाळी फराळ व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. पराभवानंतर काहीजणांचे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com