परभणी,दि 14 (प्रतिनिधी) भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध म्हणून माझ कुंकू माझा देश या आंदोलन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवार (ति.14) निषेध आंदोलन केले. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 माता-भगिनींचे कुंकू पुसल्या गेले. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पहलगाम मधील दहशतवाद्यांन वर अद्याप कारवाई झाली नाही. आणि तरीही व्यापाराच्या दृष्टिकोनातून खेळल्या जाणाऱ्या भारत पाकिस्तान …
Read More »मराठवाडा
पाथरी नगर परिषदेची एकहाती सत्ता द्या, शहर पत्रेमुक्त करतो-सईद खान
पाथरी,दि 14 (प्रतिनिधी)ः लवकरच स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत.यामध्ये पाथरी नगरपरिषद ची सत्ता शिवसेनेच्या हाती द्या. माझ्या नेतृत्वात नगरसेवकांना काम करण्याची संधी द्या.मग पहा पाथरी शहराच्या अन्य विकासासह पाथरी शहराला घरकुल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरकुल आणून पत्रेमुक्त घरे निर्माण करू.अशी ग्वाही शिवसेना नेते सईद खान यांनी आज इंदिरानगर येथे दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष लालू खान,माजी नगरसेवक एजाज खान,अजय …
Read More »निसर्गाचा कोप… काहीच शिल्लक राहीले नाही,आता थेट मदत करा
कैलास चव्हाण परभणी,दि 13 परभणी जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सोयाबीन कापूस काहीच राहिले नसून यामुळे पंचनामे करण्यासाठी अनेक भागात सोयाबीन शिल्लक नाही माती देखील वाहून गेली आहे त्यामुळे शासनाने आता थेट सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे यंदाच्या खरीप हंगामात सातत्याने अतिवृष्टीचे संकट आले आहे ऑगस्ट महिन्यात पंधरा दिवस सतत अतिवृष्टी झाली यामुळे मूळ …
Read More »अभय अर्जुन दहे यांची हद्दपारी रद्द,विभागीय आयुक्तांचा आदेश
परभणी,दि 13 ः मानवत येथील अभय अर्जुन दहे यांच्या हद्दपारीचे उपविभागीय दंडाअधिकारी पाथरी यांचे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी रद्द केले आहेत अशी माहिती अॅड. सुरेश जांगडा यांनी दिली. मानवत येथील अभय अर्जुन दहे यास पाथरीच्या उप विभागीय दंडाधिकाऱ्यांनी 25 एप्रिल 2025 रोजी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. त्याला दहे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील …
Read More »पुर्णा रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये गर्भवती महिलेने दिला बाळाला जन्म
डॉक्टर म्हणजे देवदूत ही प्रचीती पूर्णा शहराला डॉ.कपिल करवंदे यांच्या कार्याने पाहावयास मिळाली पूर्णा / प्रतिनिधी – पूर्णा रेल्वेस्टेशवर भगतकीकोठी ही रेल्व नेहमी प्रमाणे आली. त्या ट्रेनने प्रवास करणारी राजस्थानची एक गर्भवती महीला प्रवास करीत होती. तीला आचानक प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या. काही प्रवाशांनी ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिली. वरिल सर्व प्रकार कर्तव्य बजावत आसनणारे रेल्वे हॉस्पिटलचे …
Read More »ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा संस्थेकडून औषधी व बेडशीटचे वाटप
परभणी,दि 13 ः परभणीतील ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व लायन्स क्लब परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रामराव कान्हेकर कर्णबधीर, मूकबधिर अस्थिव्यंग विद्यालय टाकळी कुंभकर्ण येथे औषधी, बेडशीट, फळे व चिक्की वाटप करण्यात आले. परभणीतील लायन्स क्लबचे भीष्मपितामहा ओळखले जाणारे तथा लायन ग्रुप चे माजी प्रांतपाल स्वर्गीय श्री डॉ के सी पारख व ज्येष्ठ समाजसेवक तथा बँकर स्वर्गीय श्री …
Read More »पुरात अडकलेल्या बळेगावच्या युवकाची अडिच तासानंतर सुटका
हिंगोली,दि 13 ः वसमत तालुक्यातील दारेफळ शिवारात पुलावर ओढ्याला आलेल्या पुरात अडकलेल्या बळेगाव येथील तरुणाची अडीच तासानंतर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. बळेगाव येथील संतोष लांडगे हे शुक्रवारी दिनांक 12 रोजी रात्री जवळा बाजार येथून करंजी दारेफळ मार्गे ते गावाकडे निघाले असता आठ वाजेच्या सुमारास दारेफळ शिवारातील एका ओढ्यावरील पुलावर पुराचे पाणी आले होते. पुलाच्या अलीकडच्या बाजूला पाणी कमी असल्याने …
Read More »ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही महिलांचे मृतदेह सापडले
हिंगोली,दि 13 (प्रतिनिधी)ः वसमत तालुक्यातील गुंडा येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही महिलांचे मृतदेह शनिवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास सापडले आहेत. हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी ता. 12 दुपारपासून धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर आला असून या पावसाचा सर्वात जास्त फटका वसमत तालु्क्याला बसला आहे. या शिवाय हिंगोली, कळमनुरी तालुक्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वसमत तालुक्यात ग्रामीण …
Read More »सणासुदीच्या काळात धावणार पुणे-लातूर विशेष रेल्वे
परभणी – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत पुणे ते लातूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दिवाळीसारख्या गर्दीच्या काळात त्यांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. ही रेल्वे पुणे (हडपसर) आणि लातूर (Pune Latur Special Train) दरम्यान …
Read More »मिशन स्कॉलरशिप अंतर्गत परभणी जिल्ह्यात पाचवी सराव चाचणी
परभणी / प्रतिनिधी – शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनात परभणी जिल्ह्यामध्ये विविध वर्गांचा अध्ययनस्तर वस्तुनिष्ठरित्या उंचावण्यासाठी मिशन नववी / दहावी, मिशन स्कॉलरशिप, मिशन क्लास फर्स्ट हे उपक्रम राबविल्या जात आहेत. मिशन स्कॉलरशिप अंतर्गत परभणी जिल्ह्यात पाचवी सराव चाचणी घेण्यात आली. या अंतर्गत मिशन स्कॉलरशिप मध्ये एन एम एम एस …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com