08/11/26
Breaking News

मराठवाडा

कमला एकादशीनिमित्त सेलूत “संगीत संध्या “

सेलू ( प्रतिनिधी ) जेष्ठ नागरिक सेवा संघ ,सेलू तसेच शांतीदूत परिवार पुणे शाखा सेलू तसेच शाम ए सरगम संगीत परिवार ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने कमला एकादशीचे निमित्त ” भजन संध्या ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . रायगड कॉर्नर येथील श्री स्वामी समर्थ उद्यान केंद्रात दि २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक सेवा संघाचे …

Read More »

हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘टॉवर’ सज्ज; शहराच्या वैभवात पडणार भर!

बाळु जाधव हिंगोली,दि 27  शहराच्या वैभवात आणि आधुनिकतेत भर घालणाऱ्या एका भव्य गृहनिर्माण प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदान परिसराच्या बाजूला असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीचा पूर्णपणे कायापालट करण्यात आला असून, त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज अशा बहुमजली (टोलजंग) इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. या नव्या इमारतींमुळे पोलीस बांधवांच्या हक्काच्या आणि …

Read More »

हिंगोली खरेदी-विक्री संघावर भाजप प्रणित पॅनेलचा एकहाती विजय

हिंगोली (प्रतिनिधी): हिंगोली तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि स्थानिक महायुती पुरस्कृत पॅनेलने एकहाती सत्ता काबीज करत एकहाती विजय मिळवला आहे. निवडणुकीच्या एकूण १५ जागांपैकी १० जागांवर पक्षाने आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. तर उर्वरित जागांच्या मतमोजणीत आज भाजप प्रणित पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून विरोधकांचा सुपडा साफ केला. या शानदार यशानंतर आमदार तान्हाजीराव …

Read More »

पाणीपुरवठा योजना आढावा बैठक- गंगाखेडकरांना दिलासा देणारी आशादायी घडामोड

गंगाखेड / प्रतिनिधी शहरातील सततच्या पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक संकेत देणारी बैठक आज पालिकेत पार पडली. नगराध्यक्षा उर्मिला केंद्रे यांच्या दालनात त्यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण, गळती दुरुस्ती, वितरण व्यवस्थापन आणि पुढील काळातील ठोस नियोजन—या सर्व मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट दिशा देण्यात आली. बैठकीत शहरातील विविध भागांत कमी दाबाने …

Read More »

गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी; विराट राष्ट्रीय लोकमंचचे निवेदन

हिंगोली | प्रतिनिधी गोवंश, गोरक्षण आणि गोहत्या या मुद्द्यांवरून देशात वाढत चाललेले राजकारण, सामाजिक तणाव आणि अप्रिय घटना रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच काऊन्सिल (NGO) हिंगोलीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारत हा कृषिप्रधान आणि संस्कृतीप्रधान देश …

Read More »

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विरोधीपक्ष कुठे आहे?

रामप्रसाद ओझा | गंगाखेड/प्रतिनिधी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आज एक प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे — इथे खरंच विरोधीपक्ष किंवा प्रभावी विरोधी नेते उरले आहेत का? राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील ज्वलंत प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा, रस्त्यावर उतरून जनतेचा आवाज बनणारा एकही ठोस विरोधी चेहरा दिसत नाही, हीच आजची कटू वास्तवस्थिती आहे. देशभरात आणि राज्यातील अनेक भागांत महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, …

Read More »

मुख्याधिकारी सोनवणेंना कारणे दाखवा नोटीस;भरती  प्रकरणी खुलासा मागविला

दै. शब्दराज / रामप्रसाद ओझा, गंगाखेड, दि. 26– गंगाखेड नगरपरिषदेत कथित बेकायदेशीर कर्मचारी नियुक्ती आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत मुख्याधिकारी सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षा उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांनी …

Read More »

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी ३१ मेची मुदत

हिंगोली , दि. 25 : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत असून, सन 2019-20 ते 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शासनाने सर्व महाविद्यालयांना 31 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. महाविद्यालय स्तरावर सन 2019-20 चे 55, सन 2020-21 चे 192, सन 2021-22 चे 152, सन 2022-23 चे 249, सन 2023-24 चे 76, …

Read More »

हिंगोलीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी 

हिंगोली,दि 25 राज्यस्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा ७ वर्षाखालील मुले व मुली30/ 31मे पुणे येथे ०९ वर्षाखालील मुले व मुली ०२/०२ जुन छत्रपती संभाजीनगर ११ वर्षाखालील मुले व मुली १३ वर्षाखालील मुले व मुली ०५ व ०७ जून सोलापूर येथे विविध गटाच्या स्पर्धा होणार आहे.  दिनांक 24 मे 2026 रविवार रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे निवड चाचणी घेण्यात आली. निवड …

Read More »

रिवा येथे घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाने काढला मोर्चा

हिंगोली,दि 25 (प्रतिनिधी) ः मध्य प्रदेशातील रीवा येथे जैन साध्वींसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन देण्यात आले. विहाररत जैन साधू-संतांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था लागू करावी तसेच संबंधित घटनेची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनानुसार, २० मे २०२६ रोजी रीवा जिल्हा मुख्यालयाजवळ राष्ट्रीय संत आचार्य …

Read More »