04/02/26
Breaking News

महाराष्ट्र

भाजपाकडून परभणीत पदवीधर मतदार नोंदणी अभियानाला वेग

परभणी, दि. 19 ऑक्टोबर : भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियानाला गती देण्यासाठी आढावा बैठक आज परभणी महानगर कार्यालयात पार पडली. अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील टप्प्यातील नियोजन यावेळी निश्चित करण्यात आले. या बैठकीस मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियान प्रमुख आमदार संजयजी केनेकर, प्रदेश संयोजक प्रा. डॉ. पांडुरंग मांडकीकर, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, …

Read More »

निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीचा १ नोव्हेंबरला विराट मोर्चा

मुंबई,दि 19  मतदारयाद्यांत घोळ करून सत्ताधारी पक्ष निवडून आला हे सत्य आहे. मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून किंबहुना सामनानिश्चिती (मॅच फिक्सिंग) करून सत्ताधारी पक्ष जिंकत आहे. अशावेळी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. तुम्ही जर आव्हान उभे करणार असाल तर ते स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत, असे सांगत मनसेसह महाविकास आघाडीचा विराट मोर्चा १ नोव्हेंबर रोजी मुंबईत निघेल, अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी …

Read More »

मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शैक्षणिक पुस्तकांची ग्रंथतुला

सेलू / नारायण पाटील – जिंतूर – सेलू विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा परभणी जिल्हा भाजप नेते .मा .रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व शैक्षणिक पुस्तकांची तुला कार्यक्रमाचे आयोजन दि २४/१०/२५ शुक्रवार रोजी दुपारी साडे बारा वाजता करण्यात आले आहे.   कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू व श्रीराम प्रतिष्ठान ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने महेशनगर मधील साई नाट्यगृहात आयोजित या …

Read More »

सेलूत “स्वरांगण”दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन

सेलू ( प्रतिनिधी ) प्रतिवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था सेलूच्या वतीने सेलू शहराच्या परंपरेला साजेसा असा कार्यक्रम ” “स्वरांगण ” दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन दि २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आले आहे . शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये आयोजित या कार्यक्रमसाठी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा .ना .मेघना साकोरे बोर्डीकर …

Read More »

जिल्हाधिकारी  संजयसिंह चव्हाण यांनी सोडवला अखेर कलावंतांचा प्रश्न

परभणी,दि 18 ः राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना 2024-25 अंतर्गत जिल्हा परिषद परभणी मार्फत साहित्यिक व कलावंतांची निवड प्रक्रिया खूप दिवसापासून विविध कारणामुळे रखडली होती. यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत निवड समिती यांनी एकाच दिवसात सर्व कलावंतांच्या मुलाखती, सादरीकरण प्रक्रिया घेऊन त्याच दिवशी सायंकाळी कलावंतांच्या निवडीचा …

Read More »

स्‍वाभिमान शहर स्‍तर संघ मार्फत बचत गट स्‍टॉल प्रदर्शन व विक्रीचे आयोजन

पूर्णा प्रतिनिधी / सुशीलकुमार दळवी – दीनदयाळ अंत्‍योदय योजना –राष्‍ट्रीय नागरी उपजिवीका अभियान नगर परिषद पुर्णा अंतर्गत स्‍वाभिमान शहर स्‍तर संघ मार्फत बचत गट स्‍टॉल प्रदर्शन व विक्री चे आयोजन सावित्रीबाई फूले सभागृह नगर परिषद पूर्णा येथे आयोजित करण्‍यात आले होते. बचत गटातील सदस्‍यांनी उत्‍पादीत केलेल्‍या वस्‍तुनां बाजारपेठ उपलब्‍ध व्‍हावी म्‍हणून महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्‍या वस्‍तु, खादय पदार्थ …

Read More »

हा सत्कार नसून बाबासाहेब महाराजांच्या सेवेचा व कृपेचा प्रसाद आहे-वसंतराव मंडलिक

सेलू / नारायण पाटील – आज केलेला सत्कार हा माझा नसून केशवराज बाबासाहेब महाराजांच्या सेवेचा व कृपेचा प्रसाद आहे .असे मत ह भ प वसंत महाराज मंडलिक यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले . केशवराज बाबासाहेब महाराजांचे निस्सीम भक्त तथा पुजारी ह भ प वसंत महाराज यांना नुकताच ” “कीर्तन श्री ” हा नेरलकर पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल गजानन कृपा …

Read More »

माजी आमदार लहाने यांच्या कडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत

सेलू / नारायण पाटील – माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपले एक महिन्याचे पेन्शन अतिवृष्टीग्रस्तांसाठी देऊन दायित्व जपले आहे. सदरील एक महिन्याच्या निवृत्ती वेतनाचा धनादेश त्यांनी नुकताच मुबंई येथील शिवसेना बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कडे सुपूर्द केला आहे. यावेळी आ .अर्जुन खोतकर ,हेमंत पाटील ,राजू कापसे ,आनंद भरोसे ,संदीप लहाने ,बाबा काटकर ,अविनाश शेरे ,सखुबाई …

Read More »

ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात श्री शिवाजी विधी महाविद्यालयाचे यश

परभणी,दि 16  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि ग्रामीण तंत्रज्ञान महाविद्यालय विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे झालेल्या ज्ञानतीर्थ युवक महोत्सव २०२५ मध्ये श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी यांनी वक्तृत्व, वाद विवाद, मूक अभिनय, चित्रकला ,कोलाज, पोस्टर मेकिंग , व्यंग्यचित्रकला,कथाकथन, मेहंदी ,रांगोळी आणि कलात्मक जुळवणी इत्यादी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला . विधी महाविद्यालयाचा ११ विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता .या …

Read More »

वाचकांची व विद्यार्थ्यांची पाऊले ग्रंथालयाकडे वळावीत – उपेंद्र बेलुरकर

सेलू ( प्रतिनिधी ) वाचक- विद्यार्थी यांचे पाऊले ग्रंथालयाकडे वळली पाहिजेछ तरच वाचन संस्कृती टिकेल.वाचन संस्कृतीत वाढ व्हावी,वाचन संस्कार रुजावेत यासाठी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय,सेलू नेहमीच पुढाकार घेत असते त्या बद्दल ग्रंथालयाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहेत असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे उपेंद्र बेलुरकर यांनी (ता.१५) बुधवार रोजी केले. अभिजात भाषा सप्ताह व वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथालयाने आयोजित …

Read More »