सेलू,दि 20 (प्रतिनिधी)ः दि १९ सप्टेंबर रोजी नांदेड येथे कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला राज्य नाट्य स्पर्धेत सेलूच्या नाट्य कलावंतांनी यावर्षी देखील पारितोषिक पटकावले आहे. सतत १२ वर्षापासुन या स्पर्धेत परितोषक पटकवण्याचा मान त्यांना मिळाला आहे यावेळी जयश्री सोन्नेकर लिखीत आणि दिग्दर्शीत ” पाहुणे आले हो ” हे नाटक अव्वल राहिले. अतिशय अल्पावधीत तयारी करत या नाटकाचे सादरीकरण …
Read More »महाराष्ट्र
सेलू येथे जिल्हास्तरीय अमृत मेळावा संपन्न
सेलू,दि 20 ः खुल्या प्रवर्गातील समाजघटकांना शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेतर्फे शुक्रवारी (ता. १९) सायं. ४.३० वा. श्री केशवराज बाबासाहेब मंदिर परिसरात जिल्हास्तरीय भव्य अमृत मेळावा पार पडला. या मेळाव्याचा मुख्य उद्देश लक्षित गटातील नागरिकांना शैक्षणिक, कौशल्याधारित व रोजगाराच्या संधींचे मार्गदर्शन करणे हा होता.मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक अमृत संस्थेचे राज्य …
Read More »हिंगोलीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने मारले आ. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे
हिंगोली,दि 20 राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शनिवारी (ता.20) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या संदर्भात जे अपशब्द वापरले होते त्याचा जाहीर निषेध करत पडळकर यांच्या पोस्टरला जोडे …
Read More »मोठी बातमी…राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा..एकला चलोरे…
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दोनच दिवसांपूर्वी दिलेले असताना सगळेच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिबिर नागपुरात संपन्न होत असताना पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक वगळता महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्वबळावर निवडणूक …
Read More »निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शिक्षण परिषद उत्साहात
सेलू,दि 19 (प्रतिनिधी)ः येथील कन्या सेलू केंद्रातर्गत मासिक शिक्षण परिषद उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली.या वेळी व्यासपीठावर केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,साधन व्यक्ती योगेश ढवारे,मोजम शेख,दिपक कांडेकर, कालिदास शिनगारे,मीरा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.अगदी खेळीमेळीच्या व आनंददायी वातावरणात संपन्न झाली.या वेळी वेगवेगळ्या विषयावर सखोल चर्चा व माहिती देण्यात आली. निपुण परभणी या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमाबात योगेश ढवारे …
Read More »यंदा नवरात्र, दसरा दिवाळीत मुसळधार…आला इशारा..रेनकोट घालुन फटाके वाजवा
बंगालच्या उपसगरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा नवरात्र, दसरा दिवाळी पाऊसात जाईल असं वर्तविण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाने नवरात्रीदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २५ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि गुजरातच्या काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वीजांसह गडगडाटी सरी पडण्याचा अंदाज …
Read More »लाडक्या बहिणांना ई-केवायसी बंधनकारक..दोन 2 महिन्यात करा अन्यथा…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले. लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी 2 महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे. राज्याच्या …
Read More »एकदाच द्या उत्पनाचा दाखला आणि अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मिळवा शिष्यवृत्ती
मुंबई : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार, आता शिष्यवृत्तीसाठी वारंवार उत्पन्न दाखला आणि इतर कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही. महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती ग्राह्य धरली जाईल आणि ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा होईल. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) व्यावसायिक …
Read More »मराठा समाजाला मोठा दिलासा…. हैदराबाद गॅझेटविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली
मुंबई,दि 18 ः हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात अॅड विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती. सदर याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला जनहित याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं असून यासंदर्भातील जनहित याचिका ऐकण्याची गरज …
Read More »४० वर्षांत जे झाले नाही, ते आमदार अमोल खताळ यांनी करून दाखवले
संगमनेर,दि 18 ः गमनेर शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी परिसरातील स.न. ७८, ७९, ८० या जागांवरील नगरपालिकेचे आरक्षण अखेर रद्द करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ४० वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मदतीचा हातभार लाभला असून अखेर तोडगा निघाला आहे. या आरक्षणामुळे स्थानिक नागरिकांना दीर्घकाळ विकासकामांपासून वंचित …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com