पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जमुक्ती योजनेत अडचण असल्यास हेल्पलाईनवर करा संपर्क; शासनाचे आवाहन मुंबई | प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण, शंका किंवा तक्रार असल्यास शासनाने हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. कर्जमुक्ती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेबाबत पात्रता, अर्ज, …
Read More »मुंबई / कोकण
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची मोठी घोषणा; उद्याचा मोर्चा होणार की नाही?
मुंबई – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिजीत दिपके आणि देशभरातील सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन. आंदोलनाला निर्भयपणे पाठिंबा देणाऱ्या पालकांचेही …
Read More »दादरमध्ये महिला आंदोलकाशी पोलिसाचं धक्कादायक कृत्य? व्हिडिओ व्हायरल; ‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’
‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’ ‘Don’t just suspend him—throw him straight into jail!’ मुंबई – मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ चर्चेत असतानाच आता दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका साध्या वेशातील पोलीस अधिकाऱ्याने महिला आंदोलकाशी अयोग्य वर्तन …
Read More »स्मार्ट मीटर की दुसरं काही? वीजबिल वाढीचं खरं कारण आलं समोर!
Do smart meters cause bills to increase? मुंबई – राज्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अचानक वाढ झाल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे ही वाढ स्मार्ट मीटरमुळेच होत असल्याचा समज सर्वसामान्यांमध्ये पसरला आहे. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत स्मार्ट मीटर नव्हे, तर वाढलेला वीज वापर आणि राज्यातील ‘टेलिस्कोपिक’ वीजदर रचना यामुळे बिल वाढत असल्याचे स्पष्ट …
Read More »विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी 1 जुलैला निवडणूक
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी येत्या 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून, महायुतीकडे (विशेषतः शिंदे गटाकडे) हे पद जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. निवडणुकीचा कार्यक्रम आणि नियम अर्ज दाखल करण्याची मुदत: 30 जून 2026 रोजी …
Read More »सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य
महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवली जाणे हे अनिवार्य असेल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. दादा भुसे यांनी असंही सांगितलं की या नियमाचं कुणी उल्लंघन केलं तर त्या शाळेवर कारवाई करण्यात येईल असंही दादा भुसे यांनी म्हटलं आहे. अतुल भातखळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली घोषणा महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी दादा …
Read More »शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना जाहीर; पहा पात्र व अपात्र कोण?
मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबविण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५५.७२ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी राज्य सरकारवर ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. विशेष म्हणजे, या …
Read More »शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
मुंबई,दि 02 ः शेतकरी कर्जमाफीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकित कर्ज आता माफ होणार आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्जमाफीची घोषणा सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीपू्र्वीच जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे तातडीने आपत्कालीन लँडिंग
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळल्याची माहिती समोर आली असून, महालक्ष्मी रेसकोर्स येथून मुरबाडमधील एका लग्नसोहळ्यासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कल्याण परिसरात अचानक आलेल्या वादळात अडकले. सुदैवाने, पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. या थरारक घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, या प्रसंगावधानामुळे मोठा धोका …
Read More »मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती, तर सोलापूर-धाराशिवसाठी अभियांत्रिकीची भेट!
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये आदिवासी आश्रमशाळांची श्रेणीवाढ आणि नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा समावेश आहे आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ. प्राथमिकमधून माध्यमिक आणि …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com