दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला गती दिली आहे. या तपासात महत्त्वाचा भाग म्हणून त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बारामती दौऱ्याचे नियोजन नेमके कोणी केले, प्रवासाचा आराखडा कसा तयार झाला आणि आदल्या दिवशी कोणत्या चर्चा झाल्या, याबाबत सीआयडी अधिकारी तपशील गोळा करत आहेत. या चौकशीतून अपघाताशी संबंधित अनेक धागे मिळण्याची …
Read More »Shabdraj
अजितदादांची इच्छा पूर्ण करणार? रोहित पवारांचे वक्तव्य चर्चेत:म्हणाले – पवार कुटुंब एकत्र येण्याची वेळ
बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी पवार कुटुंबाच्या एकजुटीबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावे, ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; मात्र एक परिवार म्हणून मला सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचेच प्रतिबिंब दिसते, असे ते म्हणाले. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांना …
Read More »पाथरीत मतदान कर्मचारी बुधकडे रवाना
पाथरी प्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांच्या हस्ते केंद्राध्यक्ष,इतर मतदान अधिकारी, वाहक यांचा सत्कार करून हिरवा झेंडा दाखऊन बूथ मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले.प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात आलेली आहे.पोलिस निरीक्षक श्री लक्ष्मण केंद्रे यांनी उत्तम नियोजन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तो पोलिस …
Read More »शनिवारी 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान….
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 7) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या 731; तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस …
Read More »लाडक्या बहिणीसांठी खुशखबर..केवायसी पोर्टल सुरु…31 तारखेपर्यंत…
परभणी,दि 06 ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी चुकलेल्या महिलांसाठी खुशखबर मिळाली आहे. सरकारने अध्यादेश काढत केवायसी पोर्टल पुन्हा सुरू केले असून 31 मार्चपर्यंत ऑनलाईन केवायसी करण्याची सुविधा मिळाली आहे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक किंवा नजरचुकीने माहिती भरण्यात चूक केली होती, त्यांना आता आपल्या …
Read More »पाथरीत निवडणूक नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न
पाथरी प्रतिनिधी परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी साठी नियुक्त केलेल्या केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी यांचे द्वितीय प्रशिक्षण आय टी आय कॉलेज विटा रोड पाथरी येथे शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 26 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शंकर एन हांदेशवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. निवडणूक निर्णय अधिकारी …
Read More »विवेकानंद विद्यालय केवळ शिक्षणाचे केंद्र नसून शिस्त, गुणवत्ता आणि संस्काराचा त्रिवेणी संगम!
सेलू (प्रतिनिधी): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ती शिस्त, गुणवत्ता ,संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी मातृसंस्था आहे. भारतीय संस्कृतीचे जतन करणारे आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे सुजाण नागरिक या विद्यालयात घडवले जातात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. ज्योती दीपकसिंह ठाकूर यांनी केले. विवेकानंद विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी …
Read More »सेलूत शिष्यवृत्ती परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद- 555 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
सेलू दि ०२(प्रतिनिधी.)येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात आज दि ०२ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय शिष्यवृती परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये तब्बल 555 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. शिक्षण विभाग पंचायत समिती सेलू व श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने व कल्याणम एज्युकेशन सोसायटी व श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय माजी विद्यार्थी संघ आयोजित इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी …
Read More »वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार ,मराठवाडयात वातावरणात मोठे बदल
महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीला वातावरणात मोठे बदल दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावासाने हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, पुणे शहरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या आठवड्यासाठी हवामान विभागाने काय संकेत दिले आहेत ते जाणून घेऊया. राज्यात पुढील काही दिवसांत वातावरण झपाट्यानं बदलणार असून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट …
Read More »सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी
सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या महत्त्वाच्या बस स्थानकावर लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढले आहे. अनेक जणांनी आपले दागिने व रोख रक्कम यामध्ये गमावले आहे. तसेच या बस स्थानकावरून हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी देखील दररोज मोठ्या संख्येने ये-जा करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com