सेलू ( प्रतिनिधी ) जगासोबत स्पर्धा करा हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून व सकारात्मक विचार सोबत घेऊन स्थापन झालेल्या श्रीराम प्रतिष्ठानच्या इवल्याशा रोपट्याचे जे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे .त्यामध्ये पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी पत्रकारांच्या सत्कार सोहळा प्रसंगी केले . दर्पणदिनानिमित श्रीराम प्रतिष्ठाण च्या वतीने पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन दि ७ जानेवारी रोजी रवळगाव …
Read More »Shabdraj
पर्यावरण रक्षणाच्या शाश्वत संदेशसाठी संत साहित्य हाच खरा आधार प्रा. अनंत मोगल
सेलू ( प्रतिनिधी ) मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते संत साहित्यातून अधोरेखित झाले आहे. संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे म्हणून पर्यावरणाशी नाते जोडले होते. आजच्या जागतिक तापमानवाढीच्या संकटावर संत साहित्य हाच खरा उपाय आहे,” असे प्रतिपादन प्रा. अनंत मोगल यांनी केले. तालुक्यातील रोहिणा येथे ‘संत साहित्यातील पर्यावरणीय विचार ‘ या विषयावरील रा.से. यो. विशेष वार्षिक शिबिरात …
Read More »पाथरीत सुफी संत हजरत सय्यद सादात यांच्या उर्स सोहळ्याला सुरवात
पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – येथील जगप्रसिद्ध सुफी संत हजरत सय्यद सादात (रजि.) यांचा वार्षिक उर्स सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पाथरी येथे साजरा होत आहे.या निमित्ताने शहरातील जिल्हा परिषद मैदानावर भव्य उर्स (जत्रा)भरली असून,प्रशासकीय आणि उर्स कमिटीच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी म्हणून शिवसेना नेते सईद खान व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आसेफ …
Read More »वृत्तपत्राचे वाचन करून विवेकानंद विद्यालयात पत्रकार दिन साजरा
सेलू / प्रतिनिधी – आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून ६ जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य चळवळीत तसेच सामाजिक बदलात वृत्तपत्राचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका पत्रकार बजावतात.या अनुषंगाने येथील विवेकानंद विद्यालयातील प्रसिद्धी विभागप्रमुख विजय चौधरी यांनी विद्यार्थ्यांना जगाचे ज्ञान व्हावे ,आजूबाजूला काय चालले आहे याची माहिती मिळावी या हेतूने इयत्ता …
Read More »पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब असून समाजाचा जागल्या असतो-मिलिंद सावंत
सेलू / प्रतिनिधी – पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखला जातो व समाजाचा तो जागल्या म्हणून जबाबदारी सांभाळीत असतो .असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष मिलींद सावंत यांनी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलतांना केले . येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दर्पणदिनानिमित बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले …
Read More »आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे : डॉ.रामेश्वर नाईक
परभणी,दि 06 (प्रतिनिधी): जगभरातील विकसित देशांमध्ये आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर दिला जात असून आज भारत देशात त्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन डॉ.रामेश्वर नाईक यांनी केले. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दर्पण दिनानिमित्ताने व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी (दि.6) सकाळी सर्व पत्रकारांसाठी सर्व रोगनिदान तपासणी शिबीर घेण्यात …
Read More »जिंतुर येथे दर्पण दिनी पत्रकारांना साडेसात कोटींचे मोफत विमा संरक्षण
जिंतूर : दर्पण दिनाच्या औचित्याने जिंतूर तालुका प्रेस क्लब व व्हाईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी दि .६ जानेवारी रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात ५२ पत्रकारांना सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीचे मोफत वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला कंपनीची वार्षिक ७४९ रुपयांची …
Read More »व्यवस्थेचं बिघडलेलं आरोग्य पत्रकारच सुधारतात – डॉ. हेमंत मुंडे
गंगाखेड,दि 06 ः आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया, गंगाखेड शाखेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या प्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे म्हणाले, “आम्ही डॉक्टर नागरिकांच्या बिघडलेल्या आरोग्याची काळजी घेतो, मात्र संपूर्ण …
Read More »जहांगीर डिग्रस शाळेतील दोन शिक्षकांची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड
सेलू( प्रतिनिधी) तालुक्यातील जहांगीर दिग्रस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील श्री.शेख मौजम अब्दुल यांची मराठी ऑलिम्पियाड स्पर्धेत विभाग स्तरावर निवड होऊन ते राज्यस्तर मराठी ऑलिम्पियाड या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत तर श्रीमती दुर्गा सदाशिव घोडके यांची सुद्धा नाट्य/नाटक/भूमिका अभिनय या स्पर्धेतछत्रपती संभाजी नगर विभाग स्तरावर निवड होऊन त्या राज्य स्तरासाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यात एकाच शाळेचे दोन शिक्षक राज्य स्तरावर …
Read More »गंगाखेड येथे धुळीनंतर आता वाहतूक कोंडीचा विळखा
दै. शब्दराज / गंगाखेड गंगाखेड शहरातील नागरिक आधीच धुळीच्या प्रचंड समस्येमुळे त्रस्त असताना आता वाहतूक कोंडीने नागरिकांचे जगणे अक्षरशः मुश्किल झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत धुळीचा मुद्दा चांगलाच गाजला, मात्र निवडणूक संपताच तोच प्रश्न पुन्हा जैसे थे असून, त्यातच आता वाहतूक कोंडीची भर पडली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाडे, ऑटो रिक्षा, दुचाकी व चारचाकींच्या बेशिस्त पार्किंगमुळे पन्नास फुटांचे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com