Bollywood News Marathi मुंबई – NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळू लागला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व्यक्त केली आहे. “आता मी या विषयावर अधिक काळ शांत राहू शकत नाही,” असे स्पष्ट शब्दांत तिने आपली भूमिका मांडली. “विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष …
Read More »Shabdraj
जंतर-मंतर आंदोलनाचा देशभरात वणवा! कॉकरोच जनता पार्टीकडून 24 जुलैला देशव्यापी आंदोलनाची हाक
Jantar Mantar protest spreads nationwide नवी दिल्ली : गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता देशव्यापी स्वरूप धारण केले आहे. अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने शुक्रवार, २४ जुलै रोजी ‘एक दिवस, एक मागणी’ या घोषवाक्याखाली देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या …
Read More »सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!
शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. तुम्ही पण उपवासाला भगरीचे वेगवेगळे पदार्थ करुन खाण्याचे ठरवत असाल तर थोडं थांबा… आधी हे वाचा…. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. त्यामूळे भगर खाताना थोडी काळजी घ्या. खर तर भगर हा …
Read More »राजघाटावर जाणाऱ्या राहुल गांधी यांचा ताफा अडवला
दिल्ली : नीट पेपरफुटी आणि जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षाने घेतल्याने सरकार बॅकफूटवर गेले आहे. गेले तीन दिवस लोकसभेचे कामकाज ठप्प आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांची रणनीती ठरविण्यासाठी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर राहुल गांधी …
Read More »विभागीय आयुक्तांनी पिक विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले,आमदार राजेश विटेकर यांनी दिली माहीती
परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील 17 महसूल मंडळातील पिक विमा प्रकरणी कंपनीने दाखल केलेले आक्षेप (दिस्पुट) विभागीय आयुक्तांनी फेटाळले असून जिल्हाधिकारी परभणी यांनी पाठवलेला अहवाल मान्य केला आहे, त्यामुळे प्रलंबित राहिलेल्या वरील 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच कंपनी पिकविम्या बाबत दरवर्षी जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याने याप्रकरणी आज विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्री जी श्रीकांत …
Read More »अभिजित दिपकेंचा पोलिसांना इशारा तर… आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन
Sonam Wangchuk नवी दिल्ली – कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारप्रकरणी संबंधित पोलिसांवर न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. दिपके म्हणाले, “आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीमार अत्यंत क्रूर आणि निषेधार्ह होता. लाठीमारासाठी जबाबदार असलेल्या पोलिसांना आम्ही न्यायालयात खेचणार आहोत. आज आमच्या आंदोलनाचा ३४ वा …
Read More »विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका,सोनम वांगचुक यांचा पत्रातून आवाहन
गेल्या तीन दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोमवारच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. काल राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतल्याने वातावरण अधिकच तापलं होतं. …
Read More »राहुल गांधी विद्यार्थ्यांसाठी मैदानात, सरकारकडे ३ मागण्या
नवी दिल्ली : विद्यार्थी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करीत आहेत. एकेकाळी भारतातील शिक्षण संस्थेचा जगात गवगवा होता, आता त्याच शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. १५२ पेपरफुटीची प्रकरणे गेल्या १० वर्षात समोर आले आहेत. अनेकदा पेपरफुटीच्या घटना झाल्या पण त्या समोर आल्या नाहीत. लाखो विद्यार्थी अनेक परीक्षांची ५-५ वर्षे तयारी करतात. परंतु शेवटच्या क्षणी त्यांना सांगितले जाते की पेपरफुटी झाली. ज्यांच्याजवळ ४०-५० लाख …
Read More »शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण आता बायोमेट्रिक पद्धतीनेच
परभणी, दि. २२ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक, आधार नोंदणीची प्रक्रिया अधिक प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सहकारचे अपर आयुक्त व विशेष निबंधक (सहकारी संस्था) नागनाथ यगलेवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. शासन निर्णयानुसार, योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच …
Read More »शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर
मुंबई : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करत आहोतअसं म्हटलं. या निर्णयासाठी राज्य सरकारनं 36585 कोटींची भरीव तरतूद केली आहे. यामाध्यमातून 56 लाख कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. यावेळी सहकारमंत्र्यांनी विविध जिल्हा बँकांच्या 553 …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com